आंदोलन

Manipur agreement : मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी पावले

नवी दिल्ली : केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) कुकी-झो गटांसोबत एक नवीन करार केला आहे. त्यानुसार सर्व बाजूंनी मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्यास, राष्ट्रीय महामार्ग-२ मुक्त हालचालीसाठी खुला करण्यास…

Read more

‘Maratha’ achievement : मराठा आंदोलनाने काय साधले?

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत, त्या शहाण्या माणसाचाही गोंधळ उडवणाऱ्या आहेत. या आंदोलनाचा प्रत्येकाने काढलेला अर्थ…

Read more

HC asks jarange on damages: आंदोलन संपले, नुकसानभरपाईचे काय? : हायकोर्टाचा जरांगेंना सवाल

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (३ सप्टेबर) मनोज जरांगे आणि मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या आयोजकांना निषेधादरम्यान शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल…

Read more

committee for OBC : ओबीसींसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी राज्य सरकारने लागू केल्याने नाराज झालेल्या ओबीसी समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (३ सप्टेबर) महत्त्वाचा निर्णय घेतला. या समाजाच्यासाठी…

Read more

Maratha andolan analysis: मराठा आंदोलनाचे नेमके काय झाले?

पूर्वी रामसे बंधू रहस्यमय अशा लेबलचे हिंदी सिनेमे काढत. दोन तास नाच, गाणी, डरावने आवाज वगैरे मसाला असे. शेवटच्या दहा मिनिटांत पटापट अत्यंत किरकोळ रहस्य-स्फोट असे. बहुतेकदा ते पाहून थिएटरमध्ये…

Read more

Maratha protests victory: जरांगे म्हणाले, जिंकलो रे… राजा हो !’’

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही मंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. (Maratha protests…

Read more

Vikhe Patil: ‘हैदराबाद गॅझेट’बाबतचा मसुदा अंतिम टप्यात : विखे-पाटील

मुंबई : जमीर काझी : हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबतचा मसुदा लवकरच अंतिम करण्यात येईल. यासाठी विधिज्ज्ञ आणि महाधिवक्त्यांसोबत सविस्तर चर्चा सुरू आहे. न्यायालयीन कसोटीवर टिकणारा निर्णय घेण्यावर भर देण्यात येत…

Read more

Maratha Protest and govt: आंदोलन ठारमारू मोहीम

नारायण सुर्वे म्हणाले, ‘पानी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा’… आता, ‘आंदोलन करु का नकू, तेबी कोडतात सांगा’, अशी नवी कविता लिहायची वेळ आली आहे. (Maratha Protest and…

Read more

The excitement of the ‘hydrogen bomb’: राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ची उत्कंठा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’संदर्भात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, यापूर्वीच्या ‘वोट चोरी’च्या ‘अणुबॉम्ब’नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ येणार आहे, जो त्यापेक्षा कितीतरी…

Read more

Maratha Protest in Mumbai: मुंबईत दुसरे पानिपत घडवण्याचा डाव

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मुंबईत गेल्या चार दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले इथपासून ते मराठ्यांनी मुंबईचे वातावरण बिघडवून टाकले इथपर्यंत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.…

Read more