महाराष्ट्र

मतदानाचे शस्त्र वापरून क्रांती घडवा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विकास म्हणजे केवळ पूल बांधणे नव्हे तर अकलेचाही विकास व्हावा लागतो. राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत असून निवडणुकीनंतर फेकून देतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे.…

Read more

आमच्या लोकांना त्रास द्याल तर हिशेब करू

बीड; प्रतिनिधी : आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी…

Read more

लाखो अनुयायांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नागपूर : आज (दि.१२) दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला गेला. यंदाचा ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) आहे. या निमित्ताने देश-विदेशातून लाखो अनुयायी नागपूर येथे…

Read more

काँग्रेसच्या आमदार सहा वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित…

Read more

अमित ठाकरेसाठी ‘भांडूप’ सोडण्याची तयारी?

मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र मनसे अध्यक्ष…

Read more

‘मविआ’ला घरचे झाले थोडे…

मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचे मोठे काम आहे. साईबाबांचा प्रसाद, सिद्धीविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो. तसा,…

Read more

तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोहिल…

Read more

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा एक संधी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता…

Read more