उत्तर महाराष्ट्र

मंत्र्याच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने दोन गटात राडा

जळगाव; प्रतिनिधी : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन गटात राडा झाला. जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात ही घटना घडली. यावेळी संतप्त जमावाने दगडफेक…

Read more

भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट, १६ मराठा-१७ओबीसी मंत्री

नागपूरः भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागनिहाय प्रतिनिधित्व पाहिले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धरून विदर्भाला दहा, पश्चिम महाराष्ट्राला ९,  मराठवाड्याला ६, उत्तर महाराष्ट्राला…

Read more

मधुकर पिचडांनी मांडले पहिले `आदिवासी` बजेट

 विजय चोरमारे  मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट मांडणारा पहिला मंत्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणात असंस्कृतपणा वाढत चालला असतानाच्या काळातही पीचड यांनी सुसंस्कृतपणा जपला होता. (Madhukar Pichad) मधुकर…

Read more

मधुकर पिचड यांचे निधन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक आल्यामुळे तर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.…

Read more

तीन लाखाची लाच घेताना आरटीओ अधिकारी जाळ्यात

जळगाव; प्रतिनिधी : मोक्याच्या चेकपोस्टवर नियुक्ती करण्यासाठी तीन लाखाची लाच घेणाऱ्या जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. आरटीओ दीपक पाटील यांनी…

Read more

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली

अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात…

Read more

आघाडीच्या गाडीला चाक, ना ब्रेक : मोदी यांची टीका

धुळे/नाशिक  : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रूप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे; मात्र…

Read more

लाडक्या बहिणीचा मृत्यू : संभाजीराजे कडाडले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रविवारी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम नांदेड प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या एका ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई…

Read more

तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोहिल…

Read more