पोलिस डायरी

Train accident : रेल्वे अपघातात १२ प्रवासी ठार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या १२ जणांचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी गाडीची साखळी ओढली. गाडी…

Read more

KMC Employee beaten : पाणी कनेक्शन तोडणाऱ्याला मारहाण

कोल्हापूर : प्रतिनिधी : मार्चअखेर जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे सरकारी कार्यालयाकडून थकबाकी वसूल करणाऱ्यांवर बडगा उचलला जात आहे. महापालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स, पिण्याच्या पाण्याची थकबाकीसाठी कडक कारवाई करण्यात येत…

Read more

Saif Returns : सैफ घरी परतला

मुंबई : प्रतिनिधी : चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी (दि.२१ जानेवारी) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तो घरी परतला. सैफने पांढरा शर्ट आणि निळी…

Read more

14 Naxalites killed : कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षली कमांडरचा खात्मा

गरिआबंद : १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर चालपती उर्फ अप्पा राव याचा सुरक्षादलांनी खात्मा केला. छत्तीसगडच्या गरिआबंद जिल्ह्यात सोमवारी (दि.२० जानेवारी) रात्री ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. छत्तीसगडा…

Read more

Sentences to death : प्रियकराचा खून; तरुणीला फाशीची शिक्षा

तिरुवअनंतपूरम : प्रेमसंबंध तोडण्यास नकार देणाऱ्या प्रियकराला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून मारल्याप्रकरणी तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने २४ वर्षीय युवती ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. या खुनाच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणाऱ्या तिच्या मामाला…

Read more

Kolkatta Murder Case : संजय रॉयला जन्मठेप

कोलकात्ता :  आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी कोर्टाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार दंडही ठोठावला. सियालदह कोर्टाने रॉयला शनिवारी…

Read more

Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा

नवी दिल्ली : निवडणूक प्रचारादरम्यान अमित शहा यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिपणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला सुप्रिम कोर्टाने सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली. काँग्रेसच्या कार्यक्रमात अमित शहा यांच्याबद्दल राहुल गांधी…

Read more

Saif Ali Khan : सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी, ठाण्यातून अटक

जमीर काझी मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरून जीवघेणा हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आले. शनिवारी मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली येथील निर्जन झाडीत लपलेल्या संशयिताला संयुक्त…

Read more

Karina Kapoor :…विपरित घडले असते  

मुंबई : प्रतिनिधी : सैफने हल्लेखोराचा एकट्याने सामना केला. तो मध्ये पडला नसता, त्याने प्रतिकार केला नसता तर विपरित घडले असते. माझ्या मुलांचा जीव धोक्यात होता, असे अभिनेता सैफ अली…

Read more

Roy guilty: ‘त्यांना’ का सोडता?

कोलकाता : ज्यांनी मला फसवले, त्यांना का सोडले जात आहे, असा सवाल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी संजय रॉय याने न्यायालयात केला. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत रॉयला…

Read more