पोलिस डायरी

Akash Kanaujia : लग्न मोडलं, नोकरी गेली…

मुंबई : विशेष प्रतिनिधी : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणात पहिल्यांदा ताब्यात घेतलेल्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. संशयावरून ताब्यात घेतल्यामुळे बदनामी झाली. त्यामुळे नोकरी गेली आणि ठरलेले लग्नही…

Read more

Uttarakhand Firing : भाजपशासित उत्तराखंडमध्ये धडाधड फायरिंग

डेहराडून : भाजपशासित उत्तराखंडामध्ये दिवसाढवळ्या आजी-माजी आमदार आणि त्यांच्या समर्थकांत धुमश्चक्री उडाली. यावेळी बंदूक आणि पिस्तूलमधून धडाधड फायरिंग करण्यात आले. जवळपास १०० राऊंड फायर करण्यात आले. त्यामधील ७० पुंगळ्या पोलिसांनी…

Read more

Phulari Awarded : सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर शहरात मोका आणि एमपीडीए…

Read more

Saif Attack : सैफवर हल्ला प्रकरणाला नवे वळण

मुंबई : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळणार असल्याची चिन्हे आहेत. त्या दिशेने पोलीस…

Read more

ranas extradition : तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

वॉशिंग्टन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे.…

Read more

Bhandara Blast : भंडाऱ्यात भीषण स्फोट, सात कामगार ठार

भंडारा : भंडारा येथील डिफेन्स फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.…

Read more

Police Leaker Party : पोलीस ठाण्यात दारु पार्टी आणि छमछम

छापरा (बिहार) : बिहार राज्यातील छापरा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता तिथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दारु पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्यात बारबालांचा डान्सही…

Read more

Fake ‘Ladki Bahin’: बांगलादेशी ‘लाडकी बहीण!

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेत चक्क एक बांगलादेशी महिला लाभार्थी बनल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांमध्ये या लाभार्थी…

Read more

Cannabis seized : साताऱ्यातून गोव्याला गांजा तस्करी

कोल्हापूर : प्रतिनिधी : उंब्रजहून गोव्याकडे दहा किलो गांज घेऊन जाणाऱ्या दोघांकडून ९१ किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. गांजाची किंमत २३ लाख ९०…

Read more

ACB action : घरकुलासाठी लाच; अभियंता जाळ्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी : रमाई आवास घरकुल योजनेची मंजूर रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अविनाश अशोक सुतार (वय ३३, रा.…

Read more