पोलिस डायरी

suspect detained : सैफवरील हल्लेखोरासारखा दिसणारा तरुण छत्तीसगडमध्ये ताब्यात

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी  एका  संशयिताला रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ३१ वर्षीय संशयिताला दुर्ग आरपीएफ कार्यालयात ताब्यात घेण्यात…

Read more

MUDA Scam: सिद्धरामय्यांची तीनशे कोटींची संपत्ती जप्त

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची तीनशे कोटी रुपये किमतीची स्थावर संपत्ती जप्त केली आहे.  ईडीने ही कारवाई केली असून १४२ प्रापर्टिज सील केल्या आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलेपमेंट अथॉरिटी (मुडा) संबंधित…

Read more

road accident : भीषण अपघातात नऊजणांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी : नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने एका व्हॅनला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकची धडक बसल्यानंतर व्हॅन पुढे थांबलेल्या…

Read more

Stray Dogs : ३० लाख भटक्या कुत्री मारणार !

राबात (मोरोक्को) : रस्त्यांवरील ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोरोक्को देशात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. २०३० मध्ये…

Read more

imran sentenced jail : इम्रानना १४ वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबिला यांना अल कादीर ट्रस्ट प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षाची तर पत्नी बुशरा बिबीना…

Read more

Saif Attack : अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही

मुंबई/पुणे : प्रतिनिधी : सैफ अलीखानवर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही, असे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलेले आहे, त्यांचा कोणत्याही टोळीशी संबंध…

Read more

Saif Ali : जखमी सैफला रिक्षातून का दाखल केले?

महाराष्ट्र दिनमान डेस्क : बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला ऑटो रिक्षाने लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. सैफ…

Read more

Naxal Killed : बस्तरमध्ये चकमकीत १२ नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षा दलांनी गुरुवारी चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक अद्याप सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. सकाळी ९ पासून ही चकमक सुरू असल्याची…

Read more

Saif stabbed : कोटीच्या खंडणीसाठी हल्ला

मुंबई : प्रतिनिधी : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता पुढे येत होत्या. मात्र हा हल्ला १ कोटीच्या खंडणीसाठी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने वांद्रे पोलिस…

Read more

Mumbai Unsafe : सलमान, सिद्दीकी आणि सैफ

मुंबई : प्रतिनिधी : सेलिब्रेटीसाठी सेफ सिटी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरात गेल्या दहा महिन्यांत तीन सेलिब्रिटीजवर हल्ले झाले. १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला. दसऱ्या दिवशी,…

Read more