पोलिस डायरी

Chennai crime: डॉक्टरसह कुटुंबाने घेतला गळफास

चेन्नई : व्यवसायात मोठा फटका बसलेल्या डॉक्टरने आपल्या घरी आत्महत्या केली. डॉक्टरसह पत्नी आणि दोन मुले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गुरुवारी सकाळी अण्णा नगर पश्चिम येथे हा प्रकार उघडकीस आला.(Chennai…

Read more

Scientist Death : शेजाऱ्याच्या  हल्ल्यात शास्त्रज्ञाचा मृत्यू

मोहाली :  शेजाऱ्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुण शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. अभिषेक स्वर्णकार असे शास्त्रज्ञाचे नाव असून ते ३९ वर्षाचे होते. पंजाब राज्यातील मोहालीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा…

Read more

Koratakar: कोरटकर व्हीसीद्वारे हजर राहणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे अशा गुन्ह्यातील…

Read more

Human trafficking: मानवी तस्करीचा प्रयत्न; ‘प्राध्यापका’ला अटक

मुंबई : मानवी तस्करी आणि व्हिसा मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याच्या संशयावरून एका कथित प्राध्यापकाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. संबंधित प्राध्यापकाने आपण हरियाणातील एका खासगी विद्यापीठात असल्याचा दावा…

Read more

Leelawati Hospital: ‘लीलावती’मध्ये काळी जादू

मुंबई : प्रतिनिधी : येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये विश्वस्तांनी काळी जादू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या माजी विश्वस्तांनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रुग्णालयाचे विद्यमान कार्यकारी संचालक परमबीर सिंग…

Read more

Jaffar Express rescue: रेल्वे ओलीस नाट्य संपले

बलुचिस्तान : पाकिस्तानात रेल्वे हायजॅक करणाऱ्या सर्व बलुची बंडखोरांचा खात्मा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला. बंडखोरांनी ओलीस ठेवलेल्या रेल्वे प्रवाशांपैकी ३०० प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवार (११ मार्च) पासून सुरक्षा…

Read more

Train Hijack: पाकिस्तानात रेल्वे हायजॅक

बलुचिस्तान : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी (११ मार्च) प्रवासी रेल्वे हायजॅक केली. पाकिस्तान सरकारला या घटनेमुळे धक्का बसला आहे. बलुची बंडखोरांनी नैऋत्य पाकिस्तानातील एका मोक्याच्या ठिकाणी जाफर एक्स्प्रेस रोखली.…

Read more

Air India : न्यूयॉर्कला जाणारे विमान पुन्हा मुंबईकडे

मुंबई : एअर इंडियाचे मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान सोमवारी अर्ध्यातून माघारी फिरवून पुन्हा मुंबईमध्ये उतरवण्यात आले. आकाशात असताना या विमानामध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती मिळाल्यामुळे हे विमान माघारी आणण्यात आल्याचे…

Read more

Madhya Pradesh : विजयाच्या जल्लोषाला हिंसेचे गालबोट

महू/इंदूर : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर चाहत्यांकडून ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या जल्लोषाला मध्य प्रदेशातील महूमध्ये हिंसेचे गालबोट लागले. यावेळी रॅली काढून दगडफेक केल्याप्रकरणी व वाहने जाळल्याप्रकरणी पोलिसांनी तेराजणांना ताब्यात…

Read more

Cheque Fraud: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५७ कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

बनावट धनादेशाद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५७ कोटी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. बनावट धनादेशाला पाय कुठून फुटले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…

Read more