पोलिस डायरी

ED CASES: ‘ईडी’कडून १९३ गुन्हे नोंद; दोषी केवळ दोनच

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या १० वर्षांत देशभरात १९३ राजकारण्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यात बहुतेक विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता. या १९३ गुन्ह्यांपैकी फक्त दोनच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात…

Read more

NAGPUR VIOLENCE: हिंदुत्ववादी संघटनांचे आठजण शरण

नागपूर : विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाचे आठजण कोतवाली पोलिसांत शरण आले. त्यानंतर त्यांना बुधवारी (१९ मार्च) जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, नागपूरच्या जुन्या शहरातील भालदारपुरा भागात बुधवारी…

Read more

Nagpur riots: नागपूर हिंसाचार; हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांवर गुन्हा

नागपूर : ‘धार्मिक भावना दुखावल्या’प्रकरणी हिंदू संघटनांच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली नागपूरमधील पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग…

Read more

Workers attacked : डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून कामगारांना आमानुष मारहाण

कोल्हापूर : प्रतिनिधी : डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून हॉटेलमधील दोन कामगारांना अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली.  दोन्ही कामगार नेपाळचे असल्याची माहिती पुढे आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलिस ठाण्यात चौघां संशयितांविरोधात…

Read more

Dehuli massacre: २४ दलितांचे हत्याकांड; तिघांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील देहुली येथे झालेल्या दलित हत्याकांड प्रकरणातील तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. १९८१ मध्ये हे हत्याकांड झाले होते. यात दलित समाजातील २४ जणांची हत्या करण्यात आली…

Read more

Koratkar bail denied  : कोरटकरांचा जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे महाराजांशी अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणातील संशयित प्रशांत कोरटकर यांचा जामिन अर्ज दुसरे जिल्हा…

Read more

Sanjay raut on riot: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कबर तोडावी

मुंबई : प्रतिनिधी : दंगलखोर कोणत्या जातीचा, पंथाचा, धर्माचा न पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई झाली पाहिजे. तुमच्या विचाराचे सरकार आहे. मग भागवत, फडणवीस, शिंदे, अजितदादांनी कुदळ फावडे घेऊन…

Read more

Jarange on Nagpur: सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल

नागपूर : इथल्या मुसलमान लोकांना कबरीचे प्रेम असणे गरजेचे नाही. नागपूरची दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत आहे, असा थेट आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. (Jarange on Nagpur)…

Read more

Clashes erupt in Nagpur:  नागपुरात दंगल, जाळपोळ

नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात…

Read more

MP Raghwan: गोडसेचा गौरव करणाऱ्याला बढती कशी मिळते?

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करणाऱ्या प्राध्यापकांची एखाद्या दर्जेदार राष्ट्रीय संस्थेच्या डीनपदी कशी काय नियुक्ती केली जाते, असा सवाल काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी…

Read more