पोलिस डायरी

Meerut Murder: पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन

मेरठ : पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकरासह होळीचे सेलिब्रेशन केले. तसेच हिमाचलचीही सफर केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. पतीचा खून करून मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला…

Read more

Nagpur Review: नुकसानभरपाईसाठी दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार

मुंबई : प्रतिनिधी : नागपुरात झालेल्या हिंसाचारातील नुकसान भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची प्रॉपर्टी विकून वसूल केली जाईल,…

Read more

Koratakar Passport: कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. त्याचा पोसपोर्ट पोलिस ठाण्यात आणून तो जमा करण्याबाबत त्याच्या…

Read more

57 crore : ५७ कोटी बनावट धनादेशप्रकरणी पहिली अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे बनावट धनादेश आणि बनावट सही करुन ५७ कोटी हडप करण्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात उघड झाला होता. जिल्हा परिषदेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास…

Read more

Minister Devi: उच्च न्यायालयाच्या निकालाचा केंद्रीय मंत्र्यांकडून निषेध

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दिलेल्या निकालाचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी तीव्र निषेध केला. देवी यांनी हा निकाल ‘चुकीचे’…

Read more

Justice Yashwant Varma: मुख्य न्यायाधीशांच्या अहवालानंतरच कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अंतर्गत चौकशी प्रक्रिकया सुरू आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीशांना अहवाल देतील. त्याआधारे न्या. वर्मा यांच्यावर कारवाई…

Read more

Karnataka Honeytrap: केंद्रीय नेते, न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप

बंगळुरू : “आमदार, काही केंद्रीय नेते आणि न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप टाकण्यात आले. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत,” असा गंभीर दावा कर्नाटकच्या खुद्द सहकार मंत्र्याने भर विधानसभेत केला.…

Read more

Mumbai High court : कोरटकरांवर अटकेची टांगती तलवार

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांना आज उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. जामिनासाठी अर्ज करणाऱ्या कोरटकरांची सुनावणी आता सोमवारी (दि.२४) होणार…

Read more

Woman arrest : मंत्री गोरेंवर आरोपी करणारी महिला अटकेत

सातारा : प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली. एक कोटीची खंडणी स्वीकारताना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पण या कारवाईवर शंका व्यक्त करताना…

Read more

Manoli murder : मित्राचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : मित्राचा खून करणाऱ्या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश  एस.एस. तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अमिर उर्फ कांचा अब्बल मुल्ला (वय.२७), सुनील बाळू खोत (४८), सिद्धराम उर्फ…

Read more