ACB Raid : लाच घेताना दोघांना अटक
कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले पुरवठा कार्यालयात चार हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. लाच घेणारे दोघेही खासगी व्यक्ती आहेत. कार्यालयातच कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली. सुभाष मधुकर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले पुरवठा कार्यालयात चार हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. लाच घेणारे दोघेही खासगी व्यक्ती आहेत. कार्यालयातच कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली. सुभाष मधुकर…
देवास : मध्यप्रदेश : वीज पुरवठा खंडीत झाल्यावर एका घरातून दुर्गंधी सुटली. घरमालक आणि शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर फ्रीजमध्ये मृतदेह आढळला. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये…
बुलंदशहर : (उत्तर प्रदेश) : पैशासाठी पत्नीला मित्रासोबत शय्यासोबत करायला लावणाऱ्या पतीची काळे कर्तृत्व बाहेर आली आहेत. मित्रासोबत शय्यासोबत करताना तो व्हिडिओ काढत होता. पत्नीने नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची…
दिसपूर (आसाम) : आसाम पोलिसांनी छापा मारण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवला. पोलीस नागालँडला पोहोचले, पण तेथील गावकऱ्यांनी दरोडखोर समजून रात्रभर पोलिसांना डांबून ठेवले. त्यामुळे पोलिसांना…
कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरराज्य टोळीकडून साथ चारचाकी आणि पाच दुचाकी अशी चोरलेली ६० लाख किमतीची वाहने पोलिसांनी जप्त केली. या गुन्ह्यात चोरट्यांचे महाराष्ट्र कर्नाटक कनेक्शन स्पष्ट झाले आहे. ही…
नागपूर : या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला. सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही बोलावले. मध्यरात्रीपर्यंत जोरदार पार्टी केली. सर्वांसोबत मस्त दंगामस्ती केली. मध्यरात्रीचे १२ वाजले. त्यांनी केक कापला.…
पाटणा : बिहार : ‘सलूनवाल्याच्या उकिरड्यात काय मिळणार… केसच!,’ अशी म्हण आहे. सर्वसामान्यांच्यादृष्टीने कापलेले केस निरुपयोगी असतात. पण हल्लीच्या युगात माणसाच्या डोक्यावरील केसांना सोन्याची किंमत आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर ८०…
कन्नूर : (केरळ) : तब्बल १९ वर्षानंतर एका खुनाच्या गुन्ह्यात केरळमधील थलसरी ॲडशिनल सेशन कोर्टाचे जज्ज रुबी के. जोस राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २००५ मध्ये केरळमधील…
फोर्ट लॉडरडेल : हॉलीवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या जेट ब्लू विमानाच्या चाकांच्या पोकळीत दोन मृतदेह आढळले. हे विमान न्यूयॉर्क शहरातून आले होते, असे एअरलाइनने सांगितले. या घटनेमुळे एअरलाइन्सच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण…
मुंबईः एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकत नाहीत. एखाद्यानं बनावट नंबर प्लेट तयार करून घेतली तरच अशा प्रकारे एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकतात. पण अशा गाड्या समोरासमोर आल्या तर…?…