Liquor : दारुच्या बाटलीवर, बाटली फ्री
दिल्ली : प्रतिनिधी : मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांनी ‘एका दारुच्या बाटलीवर एक बाटली फ्री’ अशी ऑफर दिल्यावर दुकानांबाहेर तोबा गर्दी उसळली. दारु खरेदीसाठी रांगा लागल्या होता. रांगेत पुढे मागे जाण्यावरुन…
दिल्ली : प्रतिनिधी : मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांनी ‘एका दारुच्या बाटलीवर एक बाटली फ्री’ अशी ऑफर दिल्यावर दुकानांबाहेर तोबा गर्दी उसळली. दारु खरेदीसाठी रांगा लागल्या होता. रांगेत पुढे मागे जाण्यावरुन…
नवी दिल्ली : लिंबू सरबत, कोकम आणि सोडा ही भारतीय पेय आजही लोकप्रिय आहेत. त्यातही गोटी (गोली) सोड्याचा विशिष्ट आवाज आणि चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. याच गोटी सोड्याने…
मुंबई : प्रतिनिधी : केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. या निर्णयामुळे कांद्याची निर्बंधमुक्त निर्यात करता येणार…
नवी दिल्ली : एलन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ने गुरुवारी केंद्र सरकारविरुद्ध खटला दाखल केला. कर्नाटक उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील सामग्री ब्लॉक करण्यासाठी आयटी कायद्याचा मनमानी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे. या संशोधनामुळे शेतात उभ्या…
मुंबई : गेले दोन दिवस शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. मंगळवारीही भारतीय शेअर बाजारातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय बाजाराने जोरदार तेजी दर्शवली. बीएसई सेन्सेक्स ७५,३००…
मुंबई : प्रतिनिधी : उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. या निर्णयामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी…
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरील प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही,…
चेन्नई : त्रिभाषिक सूत्राचा मुद्दा तमिळनाडूत चांगलाच पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, एम. के. स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील लोगोमध्ये रुपया चिन्ह ‘रू’ ऐवजी तमिळ अक्षराचा वापर केला आहे. एखाद्या राज्याने…
बनावट धनादेशाद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५७ कोटी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. बनावट धनादेशाला पाय कुठून फुटले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…