देश-विदेश

अरवली वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्या निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वत रांगेच्या वादाच्या प्रकरणात स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणात केंद्र आणि राज्यांना नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाची २१ जानेवारीला सुनावणी होणार…

Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजप आमदार सेंगरच्या जामिनाला स्थगिती

नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती…

Read more

सांताक्लाज रुपातील गणपती: हिंदूत्ववादी, मनसेकडून टीका

मुंबई : प्रतिनिधी : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील एका प्रसिद्ध दैनिकाला पहिल्या पानासाठी दिलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रुपात दाखवलं…

Read more

अर्णव महर्षीला राष्ट्रीय बाल पुरस्कार.

नवी दिल्ली :  वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०  मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला  गौरविण्यात आले.  महिला…

Read more

बस अपघातात १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या भीषण अपघातात स्लीपर प्रवासी बसमधील १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

अमेरिकेतील बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टीनची मध्यस्थी’ : पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा

जमीर काझी :  मुंबई : “अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्यासाठी एपस्टिननं मध्यस्थी केली होती,” असा खळबळजनक दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

Read more

मोदी सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला; सोनिया गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने या योजनेतून फक्त महात्मा गांधींचे नाव काढून टाकले नाही तर मनरेगावर बुलडोजर चालवला असल्याची टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. नुकत्याच…

Read more

एपस्टीन फाईलमध्ये मोदी, हरदीपसिंग पुरींचा उल्लेख :  पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख आला असून त्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

Read more

हत्तींच्या कळपाचा हल्ला;  सहा ठार

रामगड : हत्तीचा कळप हुसकावण्यासाठी त्यांच्यावर बाणांचा मारा केल्यानंतर झारखंड राज्यातील रामगढ भागातील हत्तीचा कळप हिंसक झाला आहे. या हल्ल्यात वेगवेगळ्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संतप्त झालेल्या हत्तींच्या…

Read more

विरोधकांनी शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद

नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या गोंधळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरुप बदलून व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला.…

Read more