देश-विदेश

राष्ट्रवादी पक्षाला सर्वोच्च निर्देश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…

Read more

महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान 

मंगलोर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका व पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझमेंटचा पुरस्कार मिळाला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील या पारितोषिकांचे वितरण कर्नाटक…

Read more

बिहार निवडणुकीची आज उपांत्यफेरी

पाटणा; वृत्तसंस्था : बिहार विधानसभेच्या तारारी, रामगढ, बेलागंज आणि इमामगंज या चार विधानसभा जागांवर आज (ता. १३) होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडी या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार लढणार आहेत.…

Read more

कंगना राणावत यांना न्यायालयाची नोटीस

आग्रा; वृत्तसंस्था : आग्रा न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांना नोटीस बजावली. त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने कंगना यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. (Kangana Ranaut) या वर्षी…

Read more

चेन्नईत जोरदार पाऊस; शाळांना सुट्या

चेन्नई : चेन्नई आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाला मंगळवारी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करावे लागले. प्रादेशिक हवामान केंद्राने दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेच्या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली…

Read more

डेहराडूनमध्ये कारचा भीषण अपघात; सहा ठार, एक गंभीर

डेहराडून; वृत्तसंस्था : डेहराडूनमध्ये काल (दि.११) रात्री उशिरा मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात कार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…

Read more

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही

नवी दिल्ली;वृत्तसंस्था : दिल्ली-एनसीआरमधील खराब वातावरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कोणताही धर्म वाढत्या प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर फटाके जाळले तर शुद्ध हवा मिळत नाही, जे कलम २१…

Read more

चारधाम यात्रेत भाविकांच्या संख्येत दहा लाखांनी घट

डेहराडून; वृत्तसंस्था : केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची यात्रा पूर्ण झाली आहे. १७ नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद करून यात्रेची वेळ पूर्ण होणार आहे. आतापर्यंत ४६.७४ लाख यात्रेकरूंनी चारधामचे दर्शन घेतले आहे. यंदा चारधामला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या…

Read more

युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांची पुतीन यांच्यांशी चर्चा

न्यू यार्क; वृत्तसंस्था : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनमधील युद्ध संपण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.…

Read more

 प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो

वायनाड : वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाडमध्ये त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. दोघेही सुलतान बथेरी येथील रोड शोमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका…

Read more