देश-विदेश

MP Priyanka Gandhi attacked BJP: संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे

नवी दिल्ली : भारताचे संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे; तर ते देशातील सामान्य जनतेसाठी न्याय, आकांक्षा, अभिव्यक्ती आणि आशेचे ते कवच आहे. ते लोकांच्या मनात धाडसाची भावना निर्माण करते, असे…

Read more

allu arjun arrest : अल्लू अर्जुनला अटक

हैदराबाद : टॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याला हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्या ‘पुष्पा-२ : द रुल’ या ४ डिसेंबर रोजी नुकत्याच झालेल्या चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी…

Read more

Supreme Court of India : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत

नवी दिल्ली : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध देशात कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. शिवाय सध्या ज्ञानवापी मशीद, मथुरा शाही इदगाह, संभल जामा मशीद…

Read more

आंतरराष्ट्रीय परिषदांत तोंड लपवायची वेळ येते

नवी दिल्ली : रस्ते अपघातविषयक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होतो तेव्हा मी तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, अशी कबुली केंद्रीय दळणवळण आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. मी पहिल्यांदा…

Read more

‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे विधेयक संयुक्त संसदीय…

Read more

दिल्लीत शरद पवार, अजित पवारांची भेट

नवी दिल्ली : खासदार शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१२) सकाळी दिल्ली येथे भेट घेतली. पवारांचा आज ८४ व्वा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार गेले…

Read more

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

पश्चिम घाट संवर्धनासाठी झटणारा अवलिया

नवी  दिल्ली : प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ आणि लेखक माधव गाडगीळ यांना युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (UNEP) चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर झाला आहे.   गाडगीळ यांच्यासह आणखी पाच जणंनाही हा…

Read more

राज्यसभा, लोकसभेचे कामकाज तहकूब

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ घातल्याने कामकाज उद्यापर्यंत (दि. ११) तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच विरोधी खासदारांनी विविध…

Read more

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे निधन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे आज (दि.१०) दीर्घ आजाराने निधन झाले. एस. एम. कृष्णा यांच्या…

Read more