देश-विदेश

झोपेत श्वास अडखळणाऱ्या विकारावरील औषधाला मंजुरी

महाराष्ट्र दिनमान : अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी (दि.२०) झेपबाउंड (Zepbound) या वजन कमी करण्यासाठीच्या औषधाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) च्या उपचारासाठी मंजुरी दिली आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह…

Read more

‘पेगासस-एनएसओ’ला अमेरिकन कोर्टाचा तडाखा

वॉशिंग्टन : भारतीय राजकारणाच्या पटलावर चार वर्षांपूर्वी गदारोळ उडवून दिलेल्या इस्रायल स्पायवेअर पेगाससला अमेरिकन कोर्टाने चांगलाच तडाखा दिला आहे. व्हॉट्सॲप हॅकसाठी पेगासस स्पायवेअर निर्माता कंपनी एनएसओ जबाबदार असल्याचे अमेरिकन न्यायाधीशांनी…

Read more

PM Modi : ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेत दौऱ्यावर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तब्बल ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. कुवेतचे शेख मेशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेत भेटीचे निमंत्रण…

Read more

रशियाच्या कजानमध्ये ९/११ सारखा हल्ला

मास्को : रशियातील कजान शहरावर आज (दि.२१) सकाळी अमेरिकतील ९/११ पध्दतीने हल्ला झाला. न्यूज एजेंसी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनने ड्रोनने आठ हल्ले केले असून नागरी वस्तीतील सहा इमारतींना लक्ष्य केले…

Read more

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान गुरुवारी संसदेबाहेर झालेल्या कथित धक्काबुक्कीवेळी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावरून भाजपही आक्रमक झाल्यानंतर हे दोन…

Read more

Justice Shekhar Yadav : न्यायमूर्ती यादवांवर महाभियोगाची टांगती तलवार

– प्रा. अविनाश कोल्हे सध्या आपल्या देशातील राजकारणात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विरोधात बजावलेली महाभियोगाची नोटीस. न्यायमूर्ती यादव यांनी अलिकडेच विश्व…

Read more

सारंगींनी ओडिशात काय दिवे लावले?

नवी दिल्ली : भाजपचे खासदार प्रताप सारंगी नाटकी आहेत. कालही त्यांनी नाटक केले. ओडीशात असताना त्यांनी काय दिवे लावले?, असा सवाल करत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चचन यांनी भाजपच्या आरोपांचीही…

Read more

राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणानंतर भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांनी संसद मार्ग पोलिल ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केला. या प्रकरणानंतर काल रात्री (दि.१९) पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर…

Read more

chautala passes away: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन

चंदीगढ : इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (वय ८९) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुग्राम येथे निधन झाले. माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे…

Read more

Jaipur Blast; स्फोटांमागे स्फोट; किंकाळ्या नि ज्वाळांत लपेटलेले लोक

जयपूर : रस्त्यावर स्फोटांमागे स्फोट होत होत होते. एका पाठोपाठ एक वाहन पेट घेत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे काळेकुट्ट लोट… त्यातून उठणाऱ्या किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले काही लोक… जयपूर-अजमेर…

Read more