देश-विदेश

fake bribe: सात फेरे घेण्यापूर्वी वधू….

गोरखपूर : विवाहविधीत सप्तपदीसाठी भटजींनी वर आणि वधूला तयार राहण्यास सांगितले. त्याचवेळी वधूने मला टॉयलेटला जायचे असे सांगितले. ती टॉयलेट गेली पण बराच वेळ आली नाही. नातेवाईक तिला बोलावण्यास गेले…

Read more

Mystery Volcano: दोनशे वर्षांनी उकलले गूढ

वॉशिंग्टन : पृथ्वीचे वातावरण कशामुळे थंड झाले, याचे गूढ होते. ते शास्त्रज्ञांना उलगडले. एका शक्तिशाली ज्वालामुखीच्या उद्रेकाने पृथ्वीचे हवामान थंड झाले. मात्र या ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला होता याचे कोडे…

Read more

South Africa : दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर

केपटाउन : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावामध्ये ६१५ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रायन रिकलटनने आफ्रिकेतर्फे द्विशतक झळकावले, तर कर्णधार तेंबा बावुमा आणि काइन व्हेरियेन यांनी शतके…

Read more

Jasprit Injury : बुमराहच्या दुखापतीची चिंता

सिडनी : भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर मैदान सोडल्याने त्याच्या दुखापतीविषयी चर्चा सुरू झाली. बुमराहला पाठदुखी जाणवत असल्याने त्याने शनिवारी केवळ ८ षटके गोलंदाजी केली, तर…

Read more

Rohit Sharma : कसोटीतून माघार घेतलीय; निवृत्ती नाही

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी रोहित शर्माने संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. तथापि, रोहितने शनिवारी स्वत: याबाबत स्पष्टीकरण देऊन निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम…

Read more

भ्रष्टाचार बाहेर काढणा-या पत्रकाराची छत्तीसगडमध्ये हत्या

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मुकेश चंद्राकर या तरुण पत्रकाराची हत्या करुन मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळेदेशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचारासंदर्भात बातम्या दिल्यामुळे ठेकेदाराकडून ही…

Read more

vehicle falls into gorge: चार जवानांचा मृत्यू

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन दरीत कोसळले. त्यात चार जवानांचा मृत्यू झाला. त्यांचे वाहन वुलर व्ह्यूपॉईंटजवळ रस्त्यावरून घसरले आणि ते खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत…

Read more

kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये

नवी दिल्ली : ‘जी व्यक्ती स्वतःसाठी २,७०० कोटी खर्च करून घर बांधते आणि जी दहा लाखांचा सूट सूट घालते, त्यांच्या तोंडी ‘शीश महल’ची भाषा शोभत नाही,’ असे प्रत्युत्तर ‘आप’चे समन्वयक…

Read more

Sambhal : संभलचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात

संभल : संभलच्या वादग्रस्त शाही जामा मशिदीसंबंधीचा सर्वेक्षण अहवाल गुरुवारी उत्तर प्रदेश न्यायालयामध्ये सुपूर्द करण्यात आला. न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयामध्ये अडव्होकेट कमिश्नर रमेशसिंह राघव यांनी हा अहवाल जमा केला.…

Read more