देश-विदेश

Badminton : छत गळतीमुळे प्रणॉयचा सामना थांबवला

क्वालालंपूर : भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विचित्र समस्येला सामोरे जावे लागले. प्रणॉयने कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्ध एका गेमची आघाडी घेतली असताना कोर्टचे…

Read more

Mukherjee Memorial : प्रणव मुखर्जींच्या स्मारकासाठी जागा निश्चित

नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे जागा निश्चित केली आहे. मुखर्जी यांचे ऑगस्ट २०२० मध्ये निधन झाले आहे. (Mukherjee Memorial) मुखर्जी…

Read more

Delhi Election : दिल्लीचा बिगुल वाजला

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला. पाच फेब्रुवारीला मतदान एकाच टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर लगेच ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येईल. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी निवडणुकांचा कार्यक्रम…

Read more

Emergency Landing: विमान उंचीवर असतानाच लागली आग

काठमांडू : विमान आकाशात उंचीवर असताना एका इंजिनातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या पायलटच्या हे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागण्यात आली. तोपर्यंत या थराराने प्रवाशांची गाळण उडाली होती. (Emergency Landing)…

Read more

IED Blast: आयडी स्फोट; आठ जवान शहीद

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील विजापूर जिल्ह्यात सोमवारी माओवाद्यांनी केलेल्या स्फोटांत किमान आठ जवान शहीद झाले. माओवाद्यांनी  पोलिसांच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एक चालक यात ठार झाला.…

Read more

student death: बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…

बेंगळुरू : मित्रांसोबत त्याने बर्थ डे पार्टी एन्जॉय केली. सगळेच आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात परतले. मात्र दुसऱ्या दिवशीच त्यांच्यासाठी हादरा देणारी बातमी आली. त्याचा मृतदेह वसतिगृहाच्या आवारात सापडला. (Student death)…

Read more

Helicopter crash: कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर येथे इंडियन कोस्ट गार्डचे एक अडवान्सड् लाईट हॅलिकॉप्टर ध्रुव कोसळले. त्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेने आणखी काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर सिव्हिल…

Read more

Newzealand Win : न्यूझीलंडची विजयी सलामी

वेलिंग्टन : यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिला सामना ९ विकेटनी जिंकून विजयी सलामी दिली. मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा डाव १७८ धावांत आटोपून न्यूझीलंडने हे आव्हान २७ व्या…

Read more

Modi and Jill मोदींचा हिरा आणि मनमोहन सिंगांची पुस्तकं

दुस-याच्या खिशातून पैसे काढून तिस-याला खूश करणारी अनेक माणसं असतात. त्यांना स्वतःला काही झळ बसत नाही. आयजीच्या जिवावर… असं काही ठिकाणी त्यांना म्हणतात. प्रत्येक भागात त्यासाठी वेगवेगळी नावं असतील. परंतु…

Read more

fake bribe: सात फेरे घेण्यापूर्वी वधू….

गोरखपूर : विवाहविधीत सप्तपदीसाठी भटजींनी वर आणि वधूला तयार राहण्यास सांगितले. त्याचवेळी वधूने मला टॉयलेटला जायचे असे सांगितले. ती टॉयलेट गेली पण बराच वेळ आली नाही. नातेवाईक तिला बोलावण्यास गेले…

Read more