देश-विदेश

MUDA case : सिद्धरामय्यांविरोधात पुरावे नाहीत

नवी दिल्ली : ‘मुडा’ प्रकरणात मुडा प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी आणि इतरांविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, असे लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘पीटीआय’ने हे वृत्त दिले आहे. (MUDA case)…

Read more

CBSE : सीबीएसई वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेणार

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ने दहावीची परीक्षा वर्षात दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच बोर्डाशी संलग्न असलेल्या २६०…

Read more

NIA nabs 2 : कारवार नौदल तळाची माहिती पाकिस्तानला लीक

कारवार : कारवार नौदल तळाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला लीक केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोघांना अटक केली. या दोघांनी हनी ट्रॅपिंगच्या कथित प्रकरणात अडकून ही माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.…

Read more

Mamata slams yogi : महाकुंभचे रुपांतर मृत्यूकुंभात

नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात योग्य नियोजन नसल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाविकांसाठी…

Read more

AgustaWestland : २५ वर्षांतही तुम्ही खटला पूर्ण करू शकणार नाही…

नवी दिल्ली : तुमची कार्यपद्धती पाहता आणखी २५ वर्षांत तुम्ही खटला पूर्णकरू शकणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) वर ताशेरे ओढले. (AgustaWestland) ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी…

Read more

SC slams YouTuber: रणवीरच्या मनातली विकृती बाहेर आली…

नवी दिल्ली : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अल्लाबादियाने केलेली टिप्पणी अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे. त्याच्या मनात जी विकृती आहे ती या कार्यक्रमात बाहेर आली. त्याने आयाबहिणींचा आणि…

Read more

Ganga pollution: गंगेच्या पाण्यात विष्ठेतील सुक्ष्मजंतू

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. मात्र मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने हे पाणी प्रचंड घाण झाले आहे. या नदीतील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला…

Read more

Rahul on CEC: मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. असे असताना मोदी सरकारने घाईघाईने आयुक्त निवड प्रक्रिया पार पाडली. हे सर्वोच्च न्यायालयाच्या…

Read more

CEC appointment : मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार

नवी दिल्ली : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि…

Read more

Sam Pitroda : म्हणे, चीन हा काही शत्रू नाही

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. चीन हा काही भारताचा शत्रू नाही. आपण हेतुपुरस्सर असे चित्र…

Read more