राज्यातील ठेकेदारांची चाळीस हजार कोटींची बिले थकित
कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य सरकारकडे ठेकेदारांनी केलेल्या कामाची प्रलंबित सुमारे चाळीस हजार कोटींची बिले थकित आहेत. ती तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये…