ताज्या बातम्या

माधुरी हत्तीण रिटर्न्स्…

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीणीची वनतारातून आज बुधवारी सायंकाळी कोल्हापुरला रवानगी करण्यात आली. नांदणीतील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थाचे वकील मनोज…

Read more

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करणाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे  दुर्लक्ष : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील सीसीटीव्ही कॅमेरावर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत…

Read more

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे राजधानी दिल्लीतील ठिकाण बदलून यंदा गुजरातमधील केवाडिया येथे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read more

नेपाळ आपत्तीत अजुनही महाराष्ट्रातील ६७ नागरिक बेपत्ता

मुंबई : प्रतिनिधी :  नेपाळ–तिबेट प्रदेशातील पूर आपत्तीत अजुनही महाराष्ट्र ६७ नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने संकलित करण्यात आले आहेम.  महाराष्ट्रातून ४०६ पर्यटक नेपाळ तिबेट…

Read more

सुपारी देऊन सुनेने कोट्यधीश सासऱ्याचा काढला काटा

कानपूर : प्रतिनिधी : सहा लाखाची सुपारी देऊन सुनेने सासऱ्याचा काटा काढल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली. सुपारी किलरनी ६३ वर्षीय सासऱ्याचा खून केला. त्याच्यावर चाकूने २६ वार केले. खुनाच्यावेळी सुन…

Read more

ऊस गाळप हंगामावर राजू शेट्टीचा राज्य सरकारला इशारा

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार घेतलेला हा…

Read more

उस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

मुंबई : प्रतिनिधी : बाजारपेठेत साखरेचे वाढते दर आणि सणासुदीनंतर साखर बाजारपेठेत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाळप हंगाम लवकर…

Read more

गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर

कोल्हापूर :प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी…

Read more

पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही; उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी खासदार पार्थ पवारांना का आरोपी केले नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. तसेच जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत…

Read more

गरब्यामधील मुस्लीम प्रवेशावरील अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांनी केले स्वागत

मुंबई : प्रतिनिधी : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापूर्वी गरब्यामध्ये मुस्लीमांना प्रवेश देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read more