क्रीडा

Mona Agarwal : मोना अगरवालचा रौप्यवेध

चँगवॉन : भारताची पॅरालिंपिक पदकविजेती दिव्यांग नेमबाज मोना अगरवालने डब्ल्यूएसपीएस वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. राजस्थानच्या मोनाने आर-२ १० मी. एअर रायफल स्टँडिंग एसएच-१ प्रकारात हे पदक जिंकले.…

Read more

PSG wins league : पीएसजीने पटकावले पहिले चॅम्पियन्स लीग जेतेपद

म्युनिच : जगभरातील सॉकर प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मनने (पीएसजी) इंटर मिलानचा ५-० असा धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. पीएसजीचे हे पहिलेच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद आहे.…

Read more

Sabale : अशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे, ज्योती याराजीला सुवर्णपदक

गुमी, दक्षिण कोरिया : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय महिलांनी ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांनी रौप्यपदक जिंकले. अविनाश साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.  ज्योती याराजीने…

Read more

MI goodbye three players : मुंबई इंडियन्सकडून तीन परदेशी खेळाडूंना दिला निरोप

मुंबई : प्रतिनिधी : आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफमधील त्यांच्या महत्त्वाच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रायन रिकेल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स या तीन परदेशी खेळाडूंना संघाने निरोप दिला आहे. तीनही खेळाडू…

Read more

Liverpool  : विजेत्या फुटबॉल संघांच्या रॅलीत कार घुसली, ५० जखमी

लंडन : हजारो फुटबॉल फॅन्स विजयाचा जल्लोष करत असताना एका माथेफेरुने विजेत्या फुटबॉल संघाच्या रॅलीत कार घुसवली. त्यामुळे ५० हून अधिक फुटबॉल शौकिन जखमी झाले असून २७ जणांना हॉस्पिटलमध्ये उपचारास…

Read more

Mbappe : एमबाप्पेने पटकावली पिचिची ट्रॉफी

मद्रीद  : कायलियन एम्बापेने २०२४ २५ ला लिगा पिचिची ट्रॉफी जिंकली. त्याने ला लिगामध्ये ३१ गोलची नोंद केली. त्याचापाठोपाठ बर्सिलोनाच्या रॉबर्ट लेवांडोव्स्कीने २५ गोल केले. पण एम्बाप्पेने जादा सहा गोल…

Read more

CSK wins : चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सला दणका

अहमदाबाद :  टाटा आयपीएल टी- २० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला चांगलाच दणका दिला. चेन्नईने गुजरातचा ८३ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण आता टॉप…

Read more

Chhonzin Angmo : भारतीय अंध महिलेकडून माऊंट एव्हरेस्ट सर

कन्नोर : परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अंध महिलेने जगातील सर्वात मोठ्या माउंट एव्हरेस्ट सर करुन भारताचा तिरंगा फडकावला. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील छोंझिन अंगमो असे या महिलेचे नाव आहे. भारताची…

Read more

Team India announced: गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ अखेर शुभमन गिलच्या गळ्यात पडली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला…

Read more

Kuala Lumpur :  किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत

क्वालालंपूर : माजी जागतिक क्रमांक एक किदाम्बी श्रीकांतने शुक्रवारी बुकिट जलील येथे झालेल्या मलेशिया मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि रोमांचक क्वार्टर फायनल सामन्यात फ्रान्सच्या जागतिक क्रमांक…

Read more