तामिळनाडूत एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. या…

Read more

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचे मोठे काम आहे. साईबाबांचा प्रसाद, सिद्धीविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो. तसा,…

Read more

तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोहिल…

Read more

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : दुसऱ्या महायुद्धातील अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्या निहोन हिडांक्यो या जपानी संस्थेला २०२४ चा नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आला आहे. संघर्षात वापरल्या गेलेल्या केवळ दोन अणुबॉम्बच्या…

Read more

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा एक संधी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता…

Read more

नवी मुंबई विमानतळावरून सुखोईचे टेक ऑफ

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज चाचणी करण्यात…

Read more

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधीकारी म्हणून नोएल टाटा (Noel Tata) यांची निवड टाटा ट्रस्टतर्फे (Tata Trust) करण्यात आली. टाटा ट्रस्टच्या…

Read more

मला आराम करू द्या : छगन भुजबळ

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून…

Read more

पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख शेतकऱ्यांना शून्य वीजबिल

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम महावितरणला प्राप्त झाली आहे. त्यानुसार…

Read more

अंबाबाईची महिषासुर मर्दिनी रुपात पूजा

कोल्हापूर;  प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक दररोज दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.मात्र, पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या घटू लागली आहे. भाविकांची संख्या कमी राहिल्याने मुख्य दर्शनरांग व मुख…

Read more