महिलांनी केली प्रभू श्रीरामाची आरती
वारणसी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लम्ही येथील सुभाष भवन येथे मुस्लिम महिला फाऊंडेशन आणि विशाल भारत संस्थेच्या सहकार्याने मुस्लिम महिलांनी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. द्वेषपूर्ण जिहादींना चोख…