हिंदू मंदिर हल्लाप्रकरणी कॅनडा सरकार तोंडघशी

टोरंटोः कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारत-कॅनडाचे संबंध गेल्या आठवड्यात बिघडले. कॅनडात सततच्या पेचप्रसंगानंतर कॅनडाचे पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक केली…

Read more

अंबानी, अदानी भाजपचे दोन मोठे एटीएम

नवी दिल्लीः  काँग्रेस नेते उदित राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एटीएम’बाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. उदित राज म्हणाले, की भाजपने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशातील जनतेला…

Read more

कन्नडमध्ये पती-पत्नी, बीडला भाऊ – भाऊ तर लोह्यात बहिण – भावात लढत 

रणजित खंदारे;  छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांमध्ये अनेक मातब्बर नेते होऊन गेले. त्यांनी मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला. या नेत्यांची पुढची…

Read more

सांस्कृतिक सुमारीकरणाकडे..

-अशोक वाजपेयी सांस्कृतिक क्षेत्राचं वेगानं सुमारीकरण सुरू आहे. आगामी काळात ‘साहित्यात गंगा-महात्म्य’, ‘भारतीय साहित्यातलं गायीचं स्थान’, ‘साहित्य आणि स्वच्छता’ अशा विषयांसाठी अनुदानाची खिरापत वाटली जाऊ शकते. आआणि सरंजामी मानसिकता वाढू…

Read more

वेशाव्यवसाय : संशोधन आणि धोरण निर्मिती

-सुनिल कनकट वर्तमान काळातील स्त्रीवादी विचारविश्व पाहिले तर एका बाजूला तात्त्विक, शैक्षणिक स्तरावर स्त्री प्रश्नांची चर्चा आणि संशोधन होत आहे तर दुसरीकडे विकृत पद्धतीने महिलांना लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागत…

Read more

कांदा पोचला ऐंशीपार, सरकारची ‘कांदा एक्स्प्रेस’ही निरुपयोगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कांद्याचे भाव वाढल्याने दिल्ली, मुंबई, लखनीसह देशातील अनेक शहरांमध्ये लोकांचे डोळे ओलावू लागले आहेत. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही त्रस्त झाले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा…

Read more

स्नेहबंध आणि स्नायूबंध

शिवडी मतदारसंघातून उभे राहिलेले ‘मनसे’ उमेदवार बाळा नांदगावकर, मानखुर्द- शिवाजीनगरचे उमेदवार राष्ट्रवादी आपगटाचे नवाब मलिक, घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील भाजपा उमेदवार पराग शहा यांचे पडलेल्या चरणी बालके विनम्र यांजकडून साष्टांग नमस्कार…

Read more

जंगलातही कायदा माणसाचा

दीपांकर सगळ्याचे अर्थ आपल्या सोयीचे लावण्यात माणसाइतका कावेबाज या जगात कोणी नसावा. सगळ्या जगावर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाकांक्षा असलेलाही माणसाइतका हिंस्र जगात कोणी नसावा. आत्मप्रौढी मिरवणे हा तर या माणसाचा दुर्गुण.…

Read more

काँग्रेसचा ‘हा सूर्य हा जयद्रथ’ पवित्रा

जमीर काझी;  मुंबई : निवडणूक प्रचारनीतीत अग्रेसर आणि आक्रमक असलेल्या भाजपाला काँग्रेसने पहिल्यांदाच त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशासित राज्यांत निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या मोठ्या जाहिराती भाजपाकडून दिल्या होत्या. त्यावर…

Read more

विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय…

Read more