निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिक यांना नोटीस

कोल्हापूर : प्रतिनिधी  : कोल्हापूर  दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथील प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी…

Read more

न्या. धनंजय चंद्रचूड यांची निवृत्ती

देशातील घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबाबत चिंता व्यक्त होत असल्याच्या काळात सरन्यायाधीशपदी न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांची झालेली नियुक्ती देशभरातील लोकशाहीवादी नागरिकांची उमेद वाढवणारी ठरली होती. परंतु सरन्यायाधीशपदी तब्बल दोन वर्षांचा कार्यकाळ…

Read more

कुंभार हे इतिहासाचे वाहक

-संजय सोनवणी आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी मृद्भांडी व खापरे. भारतात या कलेची सुरुवात किमान अकरा हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व…

Read more

कबीर आणि तुलसीचं राज्य

-अशोक वाजपेयी हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. या काळात जी एतद्देशीय आधुनिकता विकसित झाली, तिला अलिकडच्या काळात लक्ष्य केले जात आहे, तिच्यावर हल्ले चढवले जात आहेत. त्यातून एक गोष्ट…

Read more

मविआचा महाराष्ट्रनामा

मुंबई, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणावर व पाच वर्षांत काय करणार हे या…

Read more

अजितदादांची वाटच वेगळी

नवी दिल्ली : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असला तरी अजित पवारांची भूमिका वेगळी आहे. ते सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. युतीतील कोट्यातून पक्ष…

Read more

हिंदू मंदिर हल्लाप्रकरणी चौथा आरोपी अटक

टोरंटोः वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारत-कॅनडाचे संबंध गेल्या आठवड्यात बिघडले. कॅनडात सततच्या पेचप्रसंगानंतर कॅनडाचे पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील चौथ्या आरोपीला…

Read more

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला मायभूमीत चारली पराभवाची धूळ

पर्थ, वृत्तसंस्था : पर्थमध्ये झालेल्या वन-डे मालिकेतील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला आठ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा  वन-डे मालिकेत २-१ ने पराभव केला. यासह पाकिस्तानने…

Read more

भारतासाठी ‘सरप्राईज’

मेलबर्न, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यातून भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाने एक खास सरप्राईज दिले आहे.…

Read more

चांदोलीत आढळला दुसरा वाघ

सांगली; प्रतिनिधी : चांदोली राष्ट्रीय उद्यानात दुसऱ्या वाघाचे अस्तित्व आढळले आहे. नुकतेच अधिवास देखरेखीसाठीच्या कॅमेऱ्यात वाघाचे काही फोटो मिळाले असून, गस्तीदरम्यान वाघाच्या पावलांचे ठसेही मिळाले. व्याघ्र प्रकल्पाच्या टायगर सेलच्या संशोधन विभागाने…

Read more