KSA Football : ‘खंडोबा’ला ‘जुना बुधवार’ने रोखले
कोल्हापूर : प्रतिनिधी : बलाढ्य खंडोबा तालीम मंडळाला संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. तर झुंजार क्लबने पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला सडन डेथवर १-० अशा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : बलाढ्य खंडोबा तालीम मंडळाला संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. तर झुंजार क्लबने पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला सडन डेथवर १-० अशा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरराज्य टोळीकडून साथ चारचाकी आणि पाच दुचाकी अशी चोरलेली ६० लाख किमतीची वाहने पोलिसांनी जप्त केली. या गुन्ह्यात चोरट्यांचे महाराष्ट्र कर्नाटक कनेक्शन स्पष्ट झाले आहे. ही…
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेषत: बोंडगाव, कलवड आणि हिंगणा या गावातील या गूढ आजाराने लोक भयभीत झाले आहेत. या आजाराने चिंताग्रस्त झालेल्या…
मलप्पुरम : दरवर्षीप्रमाणे येथे वार्षिक ‘नेरचा’ उत्सव सुरू होता. सजवलेले हत्ती पारंपरिक वाद्यांच्या तालावर डोलत होते. उत्सवासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अनेकजण हे दृश्य मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपत होते. तोच एका…
नागपूर : या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला. सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही बोलावले. मध्यरात्रीपर्यंत जोरदार पार्टी केली. सर्वांसोबत मस्त दंगामस्ती केली. मध्यरात्रीचे १२ वाजले. त्यांनी केक कापला.…
पाटणा : बिहार : ‘सलूनवाल्याच्या उकिरड्यात काय मिळणार… केसच!,’ अशी म्हण आहे. सर्वसामान्यांच्यादृष्टीने कापलेले केस निरुपयोगी असतात. पण हल्लीच्या युगात माणसाच्या डोक्यावरील केसांना सोन्याची किंमत आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर ८०…
कन्नूर : (केरळ) : तब्बल १९ वर्षानंतर एका खुनाच्या गुन्ह्यात केरळमधील थलसरी ॲडशिनल सेशन कोर्टाचे जज्ज रुबी के. जोस राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २००५ मध्ये केरळमधील…
फोर्ट लॉडरडेल : हॉलीवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या जेट ब्लू विमानाच्या चाकांच्या पोकळीत दोन मृतदेह आढळले. हे विमान न्यूयॉर्क शहरातून आले होते, असे एअरलाइनने सांगितले. या घटनेमुळे एअरलाइन्सच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण…
कोल्हापूर : प्रतिनधी : अतिक्रमण बांधकामावरुन पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसक घटनेमुळे पर्यटकांसाठी बंद असलेला विशाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेली संचारबंदी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.…
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एकाच कुटुंबातील सहा भावांनी विवाहाचा खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा बहिणींशी विवाह केला. मुलतान जिल्ह्यातील जलालपूर पीरवाला शहरामधील खानबेला येथे हा सामुहिक विवाहसोहळा पार पडला. हुंडा…