प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

कोरियन गारुड

-अमोल उदगीरकर दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये  अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच…

Read more

मणिपूर पुन्हा पेटले!

दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…

Read more

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित

कोल्हापूर, प्रतिनिधीः माझ्याविरोधात राजेश लाटकर आहेत की सतेज पाटील याची पर्वा मी करीत नाही, विकासकामे आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याने निवडून येण्यात मला कसलीही अडचण वाटत नाही, अशा…

Read more

भारतातील लोकप्रिय सायबर हॅकर्स

भारतात असे काही हॅकर्स आहेत, की जे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक्स्पर्ट म्हणून योगदान देत आहेत. त्यासाठी त्यांच्या स्वतंत्र एजन्सीज देखील कार्यरत आहेत. ते लोकांमध्ये जनजागृतीबरोबरच सायबर गुन्ह्यांबाबत सरकारलाही मदत करत…

Read more

प्रजेची सहनशक्ती

-मुकेश माचकर बादशहाने वजीराला विचारलं, राज्यकर्त्याची सगळ्यात मोठी ताकद कशात असते? वजीर म्हणाला, प्रजेच्या सहनशक्तीत… आणि चतुर राज्यकर्ता ती नेहमीच मधूनमधून तपासून पाहात असतो हुजूर. बादशहा म्हणाला, नेहमीप्रमाणे मला तुझं…

Read more

सामान्य माणसांचा विश्वास हीच माझी ताकद

कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…

Read more

तुमची महागाई वेगळी, आमची वेगळी! 

-संजीव चांदोरकर देशातील महागाई कमी होण्याचे नाव नाही. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस किरकोळ महागाई निर्देशांक सहा टक्क्यांच्या वर गेला आहे. गेल्या पंधरा महिन्यातील उच्चांक. त्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे अन्नधान्य, भाजीपाला…

Read more

स्वत:च्या खुनाचा बनाव करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर; प्रतिनिधी : मार्च २०१६ मध्ये ३५ कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी खुदाई कर्मचाऱ्याला ठार करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या आरोपी बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (रा. नंदिनी रेसिडन्सी, देशमुख हायस्कूलजवळ, सानेगुरुजी…

Read more

ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश

वृत्तसंस्था, होबार्ट : गोलंदाजांची प्रभावी कामगिरी आणि मार्कस स्टॉइनिसच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-०…

Read more

गरीब, श्रीमंतात दरी पाडण्याचे भाजपचे पाप

कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप…

Read more