प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

कोल्हापूर जिल्हा : निम्म्या लढती निश्चित, कागलकडे राज्याचे लक्ष

– सतीश घाटगे,  मुख्य बातमीदार, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले या पाच मतदारसंघांतील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. उर्वरित पाच मतदारसंघांचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.…

Read more

आंबेडकरी राजकारण नव्या नेतृत्वाच्या शोधात

– कुसुमकुमार सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संधी आणि समता प्रस्थापित करण्यासाठीचे कायदे अस्तित्वात असले तरी व्यापक अर्थाने ते मिळालेले आहेत, असे नाही. आंबेडकरी समाजाच्यादृष्टीने आजही ते कळीचेच आहे. मुद्द्यांचे राजकारण…

Read more

शेतकऱ्यांचा सत्तासंघर्ष

-दशरथ पारेकर, ज्येष्ठ संपादक शेगाव येथे नुकत्याच झालेल्या परिवर्तन आघाडीच्या मेळाव्यात विविध शेतकरी संघटनांनी एका झेंड्याखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.…

Read more

फाटाफूट आणि आघाडीचे राजकारण

१९९० नंतर महाराष्ट्राच्या पक्ष पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. १९९० पूर्वी राज्याच्या राजकारणात प्रभावी असणारे शेतकरी कामगार पक्ष आणि जनता दल हे दोन पक्ष हळूहळू नामशेष झाले. १९९० च्या निवडणुकीसाठी…

Read more

सत्तेच्या दहशतीशिवायचा भाजप कसा असेल?

महाराष्ट्रात सुरुवातीची चाळीस वर्षे जनसंघाची म्हणजेच भारतीय जनता पक्षाची डाळ शिजली नाही. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. लढण्यासाठी उमेदवार आणि डिपॉझिट भरण्याची सोय होईल तिथे निवडणूक लढवण्याचे धोरण अवलंबून…

Read more

IC814 वेब सीरिजवरून नेमका वाद काय?

मुंबई सिनेमा आणि वेबसीरिजवरून वादंग उठणं हे काही नवीन नाही. वास्तव आणि पडद्यावर किंवा स्क्रीनवर दाखवण्यात येणारं चित्र यात अनेकदा तफावत असते. काही वेळा लिबर्टिच्या नावाखाली मूळ इतिहासालाच धक्का पोहचवला…

Read more

भारताची तन्वी पत्री आशियाई बॅडमिंटन विजेती

नवी दिल्ली  चीनमधील चेंग्दू येथे झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थी थू हुयेन गुयेनला सरळ गेममध्ये नमवीत भारताच्या तन्वी पत्री हिने आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद मिळवले.…

Read more

ओव्हनमध्येही सूक्ष्मजीवांचे अस्तित्व

लंडन बदलत्या काळामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर वाढला आहे. घरातील स्वयंपाकगृहांबरोबरच कार्यालयांमधील कॅन्टीनमध्येही ओव्हन सर्रास दिसतात. वापरण्यासाठी सोपे व सुरक्षित वाटणाऱ्या या ओव्हनमुळे नवी समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे, संशोधकांना…

Read more

डासांपासून होणारे आजार वाढले

न्यूयॉर्क काही वर्षांमध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून, या बदलांमुळे उन्हाळा आणि पावसाच्या तीव्रतेमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः युरोप आणि अमेरिकेमध्ये हा बदल आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. या…

Read more

पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह

न्यूयॉर्क एक छोट्या आकाराचा लघुग्रह १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. दहा वर्षांतून एकदा अशा पद्धतीने एखादा लघुग्रह पृथ्वीपासून जातो, त्यामुळे अवकाशप्रेमींसाठी…

Read more