‘मराठी’ला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा निर्णय
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आहे. मराठीसह आसामी, पाली, प्राकृत आणि बंगाली या भाषांना अभिजात दर्जा देण्याचा…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आहे. मराठीसह आसामी, पाली, प्राकृत आणि बंगाली या भाषांना अभिजात दर्जा देण्याचा…
कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई आणि भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कोल्हापूरचे आनंद पाटील आणि सोलापूरचे सुशील गायकवाड…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरसह ४७ खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली. पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत…
कोल्हापूर; प्रतिनिधी : स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाच्या वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराजांनी काय आदेश काढला, याबाबतचे अस्सल पत्र प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. अफजलखानाच्या वधानंतर पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.३) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ते लवकरच हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. पाटील यांनी पवार यांची…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १४ वर आणण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. तथापि, हा विषय…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी एक कोटी रुपये सामाजिक कामासाठी देण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. पैकी १० लाख रुपये गडहिंग्लज येथील नेत्रदान चळवळीतील अवधूत पाटील यांना…
कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौक येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या (दि. ४)…
कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आठ वाजून ४० मिनिटांनी श्रीपूजकांचे मूळ घराणे वसंत मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली.…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या सर्फराज खानने इराणी चषक स्पर्धेत विक्रम नोंदवला आहे. सामन्यात सरफराजने २५३ चेंडूमध्ये २३ चौकार आणि ३ षटकार लगावत द्विशतक झळकावले. शेष भारत संघाविरूद्ध संघाविरूद्ध…