ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जोरात ‘इन्कमिंग’सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी…