प्रतिनिधी

विशाळगड संशयित रवींद पडवळची कणेरीमठावर हजेरी

कोल्हापूर;  प्रातिनिधी : विशाळगड हिंसाचार प्रकरणातील फरारी असलेला प्रमुख संशयित रवींद पडवळ याने दोन दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील कणेरी मठावर हिंदू संमेलनाला हजेरी लावली. रामगिरी महाराज आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा…

Read more

प्रदुषण टाळण्यासाठी एक्सपायर डेट औषधांचे संकलन

कोल्हापूर; प्रतिनिधी : कालबाह्य औषधापासून प्रदूषण होऊ नये, ती उघड्यावर आणि कचऱ्यात टाकली जाऊ नयेत यासाठी कालबाह्य औषधे म्हणजेच एक्सपायर डेट औषधे संकलित करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनने उपक्रम…

Read more

मणेराजुरी – सावर्डे परिसर गारपिटीने झोडपला; द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान

तासगाव : बुधवारी (दि. २) सायंकाळी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना गारपिटीने झोडपले. मणेराजुरी, सावर्डे सह आसपासच्या भागात वादळी वा-यासह आलेल्या पावसात गारपीट झाली. गारपिट झाल्याने पीक चटणी घेतलेल्या…

Read more

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार (दि.४) पासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती…

Read more

धर्मनिरपेक्ष नेहरू आणि जातीयवादी जीना यांच्याऐवजी धार्मिक वृत्तीच्या गांधींना गोळ्या का घातल्या?

प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे… एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले…

Read more

शिष्यवृत्तीचे ३२०० कोटी थकले; कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विद्यार्थ्यांची सुमारे ३२०० कोटी रूपये शिष्यवृत्ती थकली आहे. शिष्यवृत्तीची ही रक्कम राज्य सरकारने तातडीने वर्ग करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषेदेने केली आहे. याप्रश्नी आज, (दि.२)…

Read more

प्रकाश आबिटकर भावी मंत्री…: मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : काही कारणाने राधानगरीला मंत्रिपद द्यायचे राहिले होते. तेही येत्या काळात मिळून जाईल, असे सूचक वक्तव्य करीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांचा…

Read more

नवरात्रोत्सवासाठी श्री अंबाबाई मंदिर सज्ज… (फोटो स्टोरी)

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उद्या  (दि. ३)घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यासाठी देवस्थान समितीने सर्व ती सज्जता केली आहे. (Shardiya Navratri 2024 )    …

Read more

चैतन्याने भारला अंबाबाई मंदिर परिसर

कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गुरुवारी (दि. ३) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात देशभरातील भाविक येतात. त्यासाठी…

Read more

बुमबुम ‘बुमराह’, कसोटीतील नवा ‘बादशहा’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रविचंद्रन अश्विनला मागे सोडत जसप्रीत बुमराह जागतिक कसोटीतील अव्वल वेगवान गोलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या ताज्या…

Read more