प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द

महाराष्ट् दिनमान ऑनलाईन डेस्क :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठकही रद्द…

Read more

कागलमधून लढण्याची वीरेंद्र मंडलिक यांची घोषणा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना पक्षानेही आपला दावा केला आहे. हसन मुश्रीफांनीच राजकारणात आपला पाय ओढल्याचा आरोप करत विरेंद्र मंडलिक यांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला. कागल…

Read more

टेंबलाईवर ललित पंचमी सोहळा साजरा

कोल्हापूर; प्रतिनिधी : भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत त्र्यंबोली मंदिर परिसरात आज (दि.८) ललित पंचमीचा (कोहळा पंचमी) सोहळा उत्साहात पार पडला. (Navratri Ustav 2024) शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई…

Read more

श्री अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून…

Read more

देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा दणदणीत विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १, भारतीय लोकदल १…

Read more

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स काँग्रेसचे सरकार; ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने दुपारी अडीचच्या सुमारास जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी २३ जागा जिंकल्या असून…

Read more

सलमानच्या मानधनावर बिग बाँसकडून पाण्यासारखा पैसा खर्च

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या १८ व्या पर्वाची सुरुवात आता आहे. अभिनेता सलमान खान याचे सूत्रसंचालन करत आहे. गेल्या दीड दशकांपासून सलमान हा टेलिव्हिजनच्या या वादग्रस्त शोचा चेहरा…

Read more

डी. वाय. पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

कोल्हापूर; प्रतिनिधी : नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेला तरी आपल्या मातीची आपल्या राज्याची सेवा करण्यासाठी पुढे या. आई-वडील आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कार्यातूनच देशभक्त बना…

Read more

विनेश फोगाटने भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कुस्तीपटू व काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियानातील जुलाना विधानसभा मतदरासंघातून बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा ६०१५ मतांनी पराभव केला आहे.…

Read more

गोकुळकडून दूध उत्पादकांना ११३ कोटी ६६ लाखाची दिवाळी भेट

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने दूध उत्पादकांना ११३ कोटी ६६ लाखाची दिवाळी भेट जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यावर जमा होणार असल्याने यंदा दूध…

Read more