चंपई सोरेन यांचा भाजप प्रवेश
रांची झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांची येथे झालेल्या समारंभात चंपई सोरेन यांनी समर्थकांसह भाजप प्रवेश केला. या वेळी…
रांची झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांची येथे झालेल्या समारंभात चंपई सोरेन यांनी समर्थकांसह भाजप प्रवेश केला. या वेळी…
येत्या काळात जुन्या मालिकांना निरोप देऊन विविध मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘शिवा’, ‘पारू’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता टीआरपीच्या शर्यतीत सातत्य…
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’ म्हणजेच (AMMA) ची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांनीही AMMAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून असोसिएशनच्या काही सदस्यांवर…
झी आणि सोनी या मनोरंजन क्षेत्रातील दोन बड्या कंपन्यांनी फिस्कटलेल्या १० अब्ज डॉलरचे महाविलीनीकरण आणि त्याच्याशी संबंधित वाद सामोपचाराने मिटवल्याचे मंगळवारी जाहीर केले. उभयतांनी परस्परांविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास उभयतांनी…
अकोलाः ओडिशातून हरवलेली अकोला जिल्ह्यात भटकंती करीत आलेल्या महिलेला चार वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले. तिच्या कुटुंबाने संबंधित महिला मरण पावल्याचे गृहीत धरले होते. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे ती आपल्या कुटुंबात…
जेरुसलेमः इस्रायलने रविवारी पहाटे दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. हेजबोला इस्रायलच्या दिशेने रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची मोठी योजना आखत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे, त्याचमुळे हेजबोलाला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी…
मुंबई : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत रविवारी घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या अखेरच्या काळात मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के…
रावळपिंडी पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करून बांगलादेशने क्रिकेट इतिहासात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. दुसऱ्या डावात १४६ धावांवर पाकिस्तानचा संघ आटोपल्यानंतर बांगलादेशला विजयासाठी फक्त तीस धावांचे आव्हान मिळाले.…
नवी दिल्ली यूपीएस (युनिफाइड पेन्शन योजना) मधील ‘यू’ म्हणजे मोदी सरकारचा ‘यू-टर्न’ आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी युनिफाइड पेन्शन योजना अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत पूर्ण…
नवी दिल्ली ः तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांना फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी…