प्रतिनिधी

ओव्हनमध्येही सूक्ष्मजीवांचे अस्तित्व

लंडन बदलत्या काळामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर वाढला आहे. घरातील स्वयंपाकगृहांबरोबरच कार्यालयांमधील कॅन्टीनमध्येही ओव्हन सर्रास दिसतात. वापरण्यासाठी सोपे व सुरक्षित वाटणाऱ्या या ओव्हनमुळे नवी समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे, संशोधकांना…

Read more

डासांपासून होणारे आजार वाढले

न्यूयॉर्क काही वर्षांमध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून, या बदलांमुळे उन्हाळा आणि पावसाच्या तीव्रतेमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः युरोप आणि अमेरिकेमध्ये हा बदल आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. या…

Read more

पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह

न्यूयॉर्क एक छोट्या आकाराचा लघुग्रह १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. दहा वर्षांतून एकदा अशा पद्धतीने एखादा लघुग्रह पृथ्वीपासून जातो, त्यामुळे अवकाशप्रेमींसाठी…

Read more

पंढरपूर दर्शन मंडपासह ‘स्काय वॉक’ आराखड्याला मंजुरी

सोलापूर पंढरपुरातील विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला दर्शन मंडप आणि ‘स्काय वॉक’चा प्रश्न मार्गी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या १२९ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी…

Read more

चंपई सोरेन यांचा भाजप प्रवेश

रांची झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांची येथे झालेल्या समारंभात चंपई सोरेन यांनी समर्थकांसह भाजप प्रवेश केला. या वेळी…

Read more

झी मराठीवर `सावळ्याची जणू सावली`

येत्या काळात जुन्या मालिकांना निरोप देऊन विविध मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘शिवा’, ‘पारू’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता टीआरपीच्या शर्यतीत सातत्य…

Read more

लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे मल्याळम सिनेविश्वात खळबळ

हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’ म्हणजेच (AMMA) ची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांनीही AMMAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  गेल्या काही दिवसांपासून असोसिएशनच्या काही सदस्यांवर…

Read more

झी-सोनी’कडून सामोपचाराने वादावर पडदा

झी आणि सोनी या मनोरंजन क्षेत्रातील दोन बड्या कंपन्यांनी फिस्कटलेल्या १० अब्ज डॉलरचे महाविलीनीकरण आणि त्याच्याशी संबंधित वाद सामोपचाराने मिटवल्याचे मंगळवारी जाहीर केले. उभयतांनी परस्परांविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास उभयतांनी…

Read more

‘लापता लेडीज’ ४ वर्षांनी कुटुंबात परतली

अकोलाः ओडिशातून हरवलेली अकोला जिल्ह्यात भटकंती करीत आलेल्या महिलेला चार वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले. तिच्या कुटुंबाने संबंधित महिला मरण पावल्याचे गृहीत धरले होते. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे ती आपल्या कुटुंबात…

Read more

इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले

जेरुसलेमः इस्रायलने रविवारी पहाटे दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. हेजबोला इस्रायलच्या दिशेने रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची मोठी योजना आखत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे, त्याचमुळे हेजबोलाला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी…

Read more