लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे मल्याळम सिनेविश्वात खळबळ
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’ म्हणजेच (AMMA) ची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांनीही AMMAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून असोसिएशनच्या काही सदस्यांवर…