प्रतिनिधी

राजकारणात प्रवेशासाठी तरुण उत्सुकः पंतप्रधान 

नवी दिल्ली ः तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांना फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी…

Read more

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त

रायगडः गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. …

Read more

अटल सेतूवरून ५० लाख वाहनांचा प्रवास

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवरून धावणा-या वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून सात महिन्यांत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. मुंबई महानगर…

Read more

सेल्फी काढताना दरीत कोसळलेली तरुणी बचावली

ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली. ती ४० फुटावरच एका झाडीत अडकल्यामुळे सुदैवाने ती बचावली. महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे…

Read more

कोल्हापूरच्या ‘वारसा’ला राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर: सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी यांनी तयार केलेल्या कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील ‘ वारसा ‘ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट विभागात राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रपती…

Read more