प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी

मुंबई;  प्रतिनिधी : उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच. एन. रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी…

Read more

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

मुंबई;  प्रतिनिधी : मराठी चित्रपट सृष्टीतील विविधांगी भूमिका लीलया साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे आज (दि.१४) निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  त्यांच्या पश्चात्त…

Read more

कांबळे, पाटोळे, सुकन्या, सबाने यांना दया पवार पुरस्कार

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखक प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे,…

Read more

घाऊक महागाईत वाढ

नवी दिल्ली : भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ महाग झाल्याने सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई १.८४ टक्क्यांवर पोहोचली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ऑगस्टमध्ये १.३१ टक्के होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यात ०.०७…

Read more

‘हिज्बुल्ला’च्या हल्ल्यात चार ठार

बैरूत : मध्य-उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर ‘हिजबुल्ला’ने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार सैनिक ठार झाले आणि ६० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती इस्रायलच्याने सैन्य दलाने दिली आहे. (Hezbollah attack)…

Read more

शांघाय सहकार्य परिषदेवर हिंसाचाराचे सावट

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) ची शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग…

Read more

ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक होईल अशी एक मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO लवकरच करणार आहे.. ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार…

Read more

हरियाणातील मुख्यमंत्रिपदाचा पेच अमित शाह सोडवणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील निवडणूक जिंकल्यानंतर भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीतपासून ते माजी दिग्गज नेते अनिल विजपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली…

Read more

पाच राज्यांत धार्मिक दंगली, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच राज्यांत दुर्गापूजेवरून तसेच अन्य कारणांवरून वाद सुरू आहेत. दोन जमावांत दंगल उसळली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एक तरुण ठार झाला. अनेक…

Read more

पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत…

Read more