प्रतिनिधी

शेख हसीना विरोधात अटक वॉरंट

ढाका : बांगला देशातील सत्तापालट आणि रक्तरंजित हिंसाचारानंतर देश सोडून गेलेल्या शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. (Sheikh Hasina) स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एका न्यायालयाने मानवतेविरुद्ध…

Read more

कंपनीकडून १५ कर्मचाऱ्यांना कार भेट

चंदीगड : हरियाणातील पंचकुलातील एका औषध उत्पादक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. कंपनीने १५ कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या आहेत. (Diwali Bonus) कंपनीच्या ‘स्टार परफॉर्मर ऑफ द इयर’च्या…

Read more

महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८…

Read more

बंगळुरू कसोटीचा दुसरा दिवस न्यूझीलंडच्या नावावर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. यामुळे नाणेफेक दुसऱ्या दिवशी झाली. नाणेफेक…

Read more

आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम : प्रकाश आवाडे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष आता भाजप म्हणून एकत्र सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी…

Read more

डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत

कोल्हापूर;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि…

Read more

मायभूमीत टीम इंडियाची सुमार कामगिरी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. वरूण राज्याच्या दमदार फलंदाजीमुळे कसोटीतील पहिला वाहून गेला. दुसऱ्या दिवशीच्या…

Read more

खानापूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

विटा; प्रतिनिधी : आळसंद परिसराला मंगळवारी (ता. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परतीच्या पावसाने झोडपले. परिणामी, येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामापूर – कमळापूर पूल पून्हा पाण्याखाली गेला…

Read more

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : नांदेड लोकसभा पोटनिवडुकीसाठी काँग्रेसने रविद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रवींद्र पवार हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. काल रात्री झालेल्या छाननी…

Read more

आगीत होरपळून तिघांचा मृत्यू

मुंबई; प्रतिनिधी : अंधेरी परिसरात एका रहिवाशी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश…

Read more