प्रतिनिधी

महाविकास आघाडीतील वाद विकोपाला

जमीर काझी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये…

Read more

आमदार सतीश चव्हाण यांचे ६ वर्षासाठी निलंबन; सुनिल तटकरे

मुंबई; विशेष प्रतिनिधी : जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे…

Read more

पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा सहभाग नाही

वॉशिंग्टन : खलिस्तानवादी गुरपतवंत पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. पन्नू याच्या हत्येच्या कटात निखिल गुप्ता नामक रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्याचा हात असल्याचा…

Read more

पाचगणी मुख्याधिकारी यांना उच्च न्यायालयाची नोटीस

पाचगणी; प्रतिनिधी : पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांना प्रदुषण कर व प्रवासी कर ठेक्याबाबत उच्च न्यायालने नोटीस पाठवली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई उच्च न्यायालयात याबाबत समक्ष…

Read more

बिश्नोई टोळीचा अनेक गुन्ह्यात सहभाग

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने लॉरेन्स बिश्नोईसह अनेक गुंडांबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. एजन्सीने दाखल केलेल्या आरोपपत्रात गुंडाकरवी वसुलीपासून ते खर्चापर्यंतचा तपशील देण्यात आल्याचे वृत्त आहे. ‘एनआयए’चे म्हणणे आहे,…

Read more

झारखंडमध्ये भाजप ६८ जागा लढवणार

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. विधानसभेच्या ८१ जागांपैकी भाजप ६८, झारखंड स्टुडंटस्‌ युनियन १०, संयुक्त जनता दल २ आणि लोक जनशक्ती पक्ष एक जागा लढवणार…

Read more

दर नियंत्रणासाठी राखीव साठ्यातील कांदा बाजारात

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात चविष्ट पदार्थ बनवण्यात कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार राखीव…

Read more

कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या १०२ जागांसाठी भरती

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविदयालय कोल्हापूर (GMC) मध्ये विविध पदांसाठी १०२ जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी अधिसूचना शासनाकडून जारी करण्यात आली आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयातील…

Read more

हसन मुश्रीफ यांची भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक

गडहिंग्लज; प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१७) संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी…

Read more

संजीव खन्ना पुढचे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश धनंडय चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे. चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. (Sanjiv Khanna)…

Read more