प्रतिनिधी

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट, गोळीबार

इंफाळ : मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. आज (दि.१९) पहाटे पाच वाजता बोरोबेकरा भागातील एका गावात बंडखोरांनी गोळीबार केला. बोरोबेकरा पोलिसांनी सांगितले की, यावेळी बंडखोरांनी गावात बॉम्बही…

Read more

झारखंडमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप

रांची : झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत झाले आहे. या संदर्भात (दि.१९) दुपारी रांचीमध्ये आघाडीच्या पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जागावाटपाबाबत माहिती दिली.…

Read more

सांगली : आटपाडीच्या ओढ्यात नोटांचा पूर

आटपाडी; प्रतिनिधी : चक्क ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातीमध्ये आज (दि.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे मिळाल्याने ते…

Read more

आसारामची प्रकृती खालावल्याने मुलाला भेटण्यास परवानगी

जोधपूर :  जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम आता आपल्या मुलाला भेटू शकणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची प्रकृती खालावल्याने गुजरात तुरुंगात…

Read more

पुढचे काही दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्याला परतीचा पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हा अलर्ट पुढचे अजून काही दिवस असून, नागरिकांनी घराबाहेर…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या ७२ जागांसाठी होणार भरती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे…

Read more

राज्यात गारपीटीची शक्यता

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला…

Read more

आदित्य ठाकरेंच्या ‘पब’ योजनेमुळे महिला असुरक्षित

कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रात्रीचे पब सुरू करण्याची योजना मांडली. या योजनुमळे तरुणाईला वाईट सवय लागली. युवती, महिला असुरक्षित झाल्या आहेत, अशी टीका…

Read more

सोळा हजाराची लाच स्वीकारताना हेड कॉन्स्टेबल जाळ्यात

कोल्हापूर; प्रतिनिधी : किराणामाल दुकानदारांकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हातकणंगले पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रविकांत भैरु शिंदे (वय ५० रा. पाच तिकटी, हातकणंगले, मुळ…

Read more

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी पाच आरोपींना अटक केली. याप्रकरणी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आ. झिशान यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more