प्रतिनिधी

माजी आमदार कपिल पाटील काँग्रेसमध्ये!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष व माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज (दि.२१) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली…

Read more

पोलीस हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई; विशेष प्रतिनिधी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना आज (दि.२१) नायगाव पोलीस मुख्यालय येथील स्मृतिस्तंभावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली…

Read more

कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्या छाटणे व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवार (दि.२२) आणि बुधवार (दि. २३) ए.बी.…

Read more

गडमुडशिंगी येथील नरसिंह मंदिर विहिरीत गायब

गांधीनगर; प्रतिनिधी : गडमुडशिंगी (तालुका करवीर) येथे दांगट मळा येथील जुने श्री नरसिंह मंदिर आज (दि.२०) सकाळी साडेदहाच्या सुमारास विहिरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेमध्ये मंदिरात पूजेसाठी गेलेले कृष्णात उमराव दांगट…

Read more

भारतापेक्षा पाकिस्तान, बांगला देशमध्ये पेट्रोल स्वस्त

काठमांडू : कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे जगभरात पेट्रोल स्वस्त झाले आहे. नेपाळमध्येही भारताच्या तुलनेत पेट्रोलचे सरासरी दर स्वस्त आहेत. भारताच्या तुलनेत श्रीलंका वगळता शेजारील देशांमध्ये भूतान, बांगला देश, चीन, पाकिस्तान आणि…

Read more

दिवाळीपूर्वी दहशतीसाठी बाँबस्फोट; तपास यंत्रणांना संशय

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार परिसरात स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक घाबरले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच जिल्हा पोलिसांना सतर्क राहण्यास…

Read more

बिद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची दिवाळी गोड

धनाजी पाटील बिद्री : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने वाढीव ऊसदराचा १०७ रुपयांचा दुसरा हप्ता आज सबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग…

Read more

ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश 

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार पक्षात जोरात ‘इन्कमिंग’सुरू आहे.  मराठवाड्यातील मराठा संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी…

Read more

कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या…

Read more

देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार यांचे कार्य अनेक पिढ्यांना दिशादर्शक : दामोदर मावजो

जयसिंगपूर; प्रतिनिधी : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. सहकार, समाजकारणाच्या माध्यमातून अण्णांनी भरपूर काम केले आहे. त्यांचे हे कार्य, विचार मंचच्या माध्यमातून तेवत राहील. गेले अनेक…

Read more