राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, मुश्रीफ यांच्यासह वळसेंचा समावेश
मुंबई; विशेष प्रतिनिधी : सत्तारूढ महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी ३८ उमेदवारांची पहिली यादी…