प्रतिनिधी

भारतासाठी कझानचे महत्त्व

– ज्ञानेश्वर मुळे ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या कझान शहराचा दौरा केला. याआधी, मोदी यांच्या जुलै महिन्यातील रशिया दौऱ्यामध्ये कझान व येकातेरिनबर्ग या शहरांमध्ये भारतीय वकिलाती सुरू करण्यात…

Read more

आमदारकीसाठी दुभंगली कुटुंबे

मुंबईः राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शह-काटशहाचा खेळ सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने कुणी बंडखोरी करत आहेत, कुणी अश्रू ढाळत आहेत, तर कुणी राजकीय पर्याय शोधत…

Read more

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ पात्र

राजस्थान : झुंझुनू येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. आजच्या (दि.२३) सायंकाळच्या सत्रातील क्वालिफाईड मॅचमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने गतवर्षीचा विजेता संघ औरंगाबादवर ३५-२९ अशा गुण…

Read more

तांदळाच्या निर्यातीवरील शुल्क रद्द

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. परबोल्ड तांदूळ आणि ब्राऊन राईसच्या निर्यातीबाबत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने न शिजवलेला तांदूळ, तपकिरी तांदळावरील निर्यात शुल्क…

Read more

सणासुदीच्या आनंदावर महागाईचे विरजण

नवी दिल्लीः खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्याने अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी सणांचा आनंद घेणे महाग होत आहे. सणासुदीच्या काळात कमाईचा बहुतांश भाग खाण्यापिण्यावर खर्च होतो. वाढत्या महागाईमुळे अनेक लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी…

Read more

के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!

मुंबई; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज (दि.२३) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. ते गेले काही मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी…

Read more

शक्तीप्रदर्शनाने प्रियंका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

वायनाड : प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे बंधू राहुल गांधी उपस्थित होते.…

Read more

कसोटी क्रमवारीत रिषभची हनुमान उडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत-न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू कसोटीनंतर आयसीसी टेस्ट क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. आज (दि.२३) आयसीसीने क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूटची घसरण…

Read more

निवृत्तीनंतर मैदानात परतले ‘हे’ खेळाडू; जाणून घेवूयात त्यांच्याबद्दल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार…

Read more

शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. यात राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. उमदेवार जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने गेल्या…

Read more