प्रतिनिधी

महाबळेश्वर नगरपालिकेची इमारत रखडली

सादिक सय्यद  पाचगणी; जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या महाबळेश्वर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत पाच वर्षांपासून रखडली आहे. मात्र, या रखडलेल्या इमारतीला ना निधी मिळाला ना आरखडा मंजुर करण्यात लोकप्रतिनीधीना…

Read more

ई-मेलची सुरक्षितता जपा 

 ई-मेल हा शैक्षणिक, नोकरी, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी उपयुक्त असलेला प्लॅटफॉर्म आहे. पूर्वी केवळ पत्राद्वारे संदेश, माहिती कळविण्याचा मार्ग होता, मात्र ‘ई-मेल’ मुळे ऑनलाईन, कोठेही, कधीही, काही क्षणात संदेश, माहिती,…

Read more

तोफा धडाडू लागल्या

विधानसभा निवडणुकीची माघारीची मुदत संपली आणि आता मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले तरी खरे नाट्य अर्ज माघारीपर्यंत असते. ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्याव्यतिरिक्त अर्ज…

Read more

कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे ‘पुढारी’

– विजय चोरमारे प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वामुळे पुढारी हे केवळ वृत्तपत्र राहिले नाही, तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे पुढारपण पुढारीने केले. पत्रकारितेच्या माध्यमातून इथल्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम…

Read more

व्यक्तिवेध : व्यासंगी विद्वान

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे वयाच्या ६९व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक व्यासंगी विद्वान काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्याकडे विद्वानांनी सत्ताशरण होऊन सत्तेच्या सोयीनुसार वागण्याची…

Read more

हलकं फुलकं : बोकड आणि बैल

 – मुकेश माचकर एका शेतकऱ्याकडे एक बैल होता आणि एक बोकड होता. बोकड आणि बैल एकमेकांचे फारच चांगले मित्र होते.एकदा बैल आजारी पडला आणि खंगू लागला. शेतकऱ्याने डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरने सांगितलं,…

Read more

फटाके फोडल्याच्या भांडणात खून

तासगाव; प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील येळावी येथे घरासमोर फटाके फोडण्याच्या  कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान भांडणात झाले. यानंतर एका युवकांवर सख्या दोघा भावांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला. हा…

Read more

शेअर बाजारात ब्लॅक मंडे

मुंबई; वृत्तसंस्था : विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे शेअर बाजारात सोमवारी पुन्हा मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या पहिल्या दोन तासांत सेन्सेक्स १४०० अंकांनी घसरला. या काळात निफ्टी २३ हजार ९०० च्या खाली…

Read more

कॅनडात हिंदूंवर हल्ले

टोरंटो; वृत्तसंस्था : कॅनडातील मंदिर परिसरात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याबाबत कॅनडाच्या पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘सोशल मीडिया’वर कॅनडाच्या पोलिसांविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. लोकांचे म्हणणे आहे, की खलिस्तानी लोकांसोबत पोलिस कॅनडातील…

Read more

रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी 

मुंबई; जमीर काझी : वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात महाविकास आघाडीने गेल्या काही महिन्यापासून उघडलेली मोहीम अखेर यशस्वी ठरली. त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रश्मी…

Read more