प्रतिनिधी

शाहू महाराजांशी चर्चा करून ‘उत्तर’चा निर्णय

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांची माघार आणि त्यानंतर झालेल्या घटनांवर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडले ते विसरून पुढे कसे जायचे हे…

Read more

शिवेंद्रसिंहराजे-कदम यांच्यातच लढाई

दत्तात्रय पवार; सातारा-जावळी : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात अखेर बंडोबा थंड झाले असून, मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले व अमित कदम यांच्यातच…

Read more

स्वर्ग आणि नरक

-मुकेश माचकर भगवान महावीर, राजर्षी प्रसन्नचंद्र आणि राजा श्रेणिक यांची ही कथा. तिचं स्थळ, काळ आणि काही संदर्भ वेगवेगळ्या स्रोतांमध्ये वेगवेगळे आहेत. पण भावार्थ एक आहे. प्रसन्नचंद्र हा पोतनपूरचा राजा…

Read more

ज्ञान आणि नामभक्तीचा संगम घडवणाऱ्या जनाबाई

-डॉ. श्रीरंग गायकवाड जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की.  अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत…

Read more

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

-अरूण जावळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला गेले. त्यांची खेळण्या-बागडण्याची ८ ते ९ वर्षे साताऱ्यात गेली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ साताऱ्यातून…

Read more

एका जत्रेची गोष्ट         

ही एका देवळातल्या जत्रेची  गोष्ट. एका छोट्या गावातलं हे देऊळ. दरवर्षी इथं जत्रा भरते. लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली…

Read more

लोक राहिले, तर देश राहील !

-हृदयेश जोशी आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी,…

Read more

रश्मी शुक्लांची उचलबांगडी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आणि आयोगाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेला काहीसा सावरणारा म्हणावा लागेल. एखादे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या अधिका-याला मुदतवाढ…

Read more

द व्हॅटिकन टेप्स : परमेश्वराला आव्हान देणाऱ्या सैतानाची गोष्ट

-अमोल उदगीरकर रोमान्स आणि हॉरर हे दुभत्या गाईसारखे जॉनर आहेत. कायम फायदा मिळवून देणारे हे जॉनर अनेक भाषांमधल्या दिग्दर्शकांनी इतके पिळून काढले आहेत की यात आत नवीन काही करण्यासारखं उरलं…

Read more

व्यक्तिवेध : अंतराळातून आल्या अनोख्या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा ! तुम्ही-आम्ही सर्वाँनी एव्हाना एकमेकांना भरभरून शुभेच्छांचे आदान-प्रदान केले आहे. आनंदात, उत्साहात, जल्लोषात, चैतन्यमय वातावारणात दिवाळी साजरी झाली. दिवाळी हा भारतीयासांठी सर्वात मोठा सण असतो. जणू सणांचा राजा.…

Read more