प्रतिनिधी

नेहरूंची अशोकनीती!

– राज कुलकर्णी नेहरूंनी अंगीकारलेली ही अशोकनीती भारताला एक सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरली, हे स्पष्टच आहे. भारताचे अखंडत्व हे नेहरूंच्या मनात अशोकाच्या कालखंडाशी निगडित असल्याचे दिसून येते. नेहरूंचे आंतराष्ट्रीय…

Read more

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली…

Read more

जागतिक कसोटी क्रमवारीत विराटची ‘घसरगुंडी’

वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला पाठोपाठ धक्के बसत आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची घसरगुंडी झाली आहे, तर निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार रोहितचेही…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…

Read more

ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मोदींची खास पोस्ट

नवी दिल्ली : ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयासाठी ट्रम्प यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांना शुभेच्छा…

Read more

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था  अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याआधीच अमेरिकन मीडियाने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. या निवडणुकीत ट्रम्प हे हॅरिस…

Read more

निवडणुकांमुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणार

पुणे; प्रतिनिधी : गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांत साखर कारखान्यांचे गळीत सुरू झाले असले, तरी महाराष्ट्रात बॉयलर प्रदीपन होऊनही अद्याप खऱ्या अर्थाने गळीत हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. १५…

Read more

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची

सातारा; प्रतिनिधी :  केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…

Read more

राज्य वाचवण्यासाठी महायुतीला सत्तेतून खाली खेचा

इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा…

Read more