प्रतिनिधी

हिमाचलात समोसे प्रकरणामुळे वाद

सिमला वृत्तसंस्था  : गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे, ती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या सामोश्यांची! मुख्यमंत्र्यांसाठी मागवलेले सामोसे त्यांना मिळालेच नाहीत…

Read more

वक्फबाबत चुकीची माहिती दिल्याने भाजप खासदारावर गुन्हा दाखल

बेंगळुरू  वृत्तसंस्था : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जमिनीची मालकी वक्फ बोर्डाने घेतल्याचा दावा केल्या प्रकरणी भाजप खासदार (BJP MLA) तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. BJP MLA :  तेजस्वी…

Read more

अमेरिकन फेडरलकडून व्याजदरात कपात

न्यू यार्क  वृत्तसंस्था : अमेरिकन ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात २५ आधार अंकांनी (०.२५ टक्के) कपात केली आहे. आता व्याजदर ४.५० ते ४.७५ टक्क्यांदरम्यान असतील. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात…

Read more

जागतिक महासत्तांच्या यादीत भारत

मॉस्को वृत्तसंस्था : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. भारत आणि रशियामधील सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुतीन यांनी भारत हा…

Read more

अनिल अंबानींची बोगस बँक हमी

मुंबई वृत्तसंस्था : अनिल धीरुभाई अंबानी ( Anil Ambani ) समूहाच्या ‘रिलायन्स एनर्जी पॉवर’ या कंपनीने ‘सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एसईसीआय) बनावट बँक गॅरंटी देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.…

Read more

आदिवासींना वनवासी करण्याचा भाजपचा डाव

रांची वृत्तसंस्था  : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो. राज्यघटनेत वनवासी हा शब्द नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. त्यांचा जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क असायला…

Read more

जोरामः उध्वस्त जगण्याचा अंतर्बाह्य प्रस्फोट

-नरेंद्र बंडबे जोराम ही छत्तीसगडमधल्या आदिवासी पाड्यातली गोष्ट आपल्याला शहरात आणि पुन्हा जंगलाकडे घेऊन जाते. सिनेमाची मांडणी नॉन–लिनीयर पध्दतीची आहे. म्हणजे कथानकात संदर्भ जोडणाऱ्या दृश्यांची पाठी–पुढे अशी रचना केलीय. आदिवासी…

Read more

अमेरिकी लोकशाहीची लक्तरे

-डॉ. मोहन द्रविड २०१६ साल आलं आणि नवीन निवडणुकींची गिरण चालू झाली. ट्रंपची लफडी असतील या गोष्टीची सर्वांना खात्री होती, पण किती असतील याची अंधुकशीही कल्पना कुणाला नव्हती. त्यांतील काही…

Read more

बिहार कोकिळा

लता मंगेशकर यांच्यानंतर गानकोकिळा या उपाधिने ज्या गायिकेला संबोधले जाते, अशा एकमेव गायिका म्हणजे शारदा सिन्हा. ७२ वर्षांच्या शारदा सिन्हा बिहारसह उत्तर भारतातील अत्यंत लोकप्रिय गायिका होत्या. छटपूजा उत्सवात शारदा…

Read more

कर्करोगविरोधी उपचारांचा भारतीय आविष्कार

-स्मृति मल्लपटी शोध-संशोधन आणि ज्ञान-विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे पाश्चात्य देशांच्या प्रभावाने व्यापलेली आहेत. मात्र नितांत गरज आणि पर्यायाचा उपलब्ध नसलेला अवकाश या निकडीतून आता भारतानेसुद्धा कर्करोग विज्ञानात आपला ठसा उमटवण्यात…

Read more