प्रतिनिधी

ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी

धाराशिव : प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी आहे, त्यांनी अडीच वर्षात फक्त विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला…

Read more

दरोडेखोरांच्या हातात भगवा नाही शोभत

बुलडाणा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभतो. दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला.…

Read more

आघाडीच्या गाडीला चाक, ना ब्रेक : मोदी यांची टीका

धुळे/नाशिक  : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रूप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे; मात्र…

Read more

३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…

Read more

ईडी’ पासून मुक्तीसाठी राष्ट्रवादी भाजपसोबत

मुंबई: विशेष प्रतिनिधी  :  विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Read more

मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

रणजित खंदारे; छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्हांत विधानसभेच्या ४६ जागा आहेत. यंदा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपने २० जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) १६ तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित…

Read more

रश्दींच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ आयातीवरील बंदी मागे

नवी दिल्ली  वृत्तसंस्था : दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवर १९८८ साली घातलेली बंदी उठवली आहे. बंदी घालणारी अधिसूचना अधिकारी सादर…

Read more

पुरुष टेलरला महिलांच्या कपड्याचे माप घेण्यास मनाई

लखनौ  वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानाबाबत एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. यापुढे पुरुष टेलर महिलांच्या कपड्यांचे माप घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय आयोगाने घेतला आहे.…

Read more

मणिपुरात आदीवासींची घरे जाळली 

इम्फाळ  वृत्तसंस्था : मणिपूरच्या (Manipur ) जिरीबाम जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने किमान सहा घरे जाळली आणि गावकऱ्यांवर हल्ला केला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की गुरुवारी संध्याकाळी जारोन…

Read more

अलीगड विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा

नवी दिल्ली  वृत्तसंस्था : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे अल्पसंख्यांक असल्याचा दावा करू शकत नाही, हा १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच बदलला. अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे…

Read more