प्रतिनिधी

स्नेहबंध आणि स्नायूबंध

शिवडी मतदारसंघातून उभे राहिलेले ‘मनसे’ उमेदवार बाळा नांदगावकर, मानखुर्द- शिवाजीनगरचे उमेदवार राष्ट्रवादी आपगटाचे नवाब मलिक, घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील भाजपा उमेदवार पराग शहा यांचे पडलेल्या चरणी बालके विनम्र यांजकडून साष्टांग नमस्कार…

Read more

जंगलातही कायदा माणसाचा

दीपांकर सगळ्याचे अर्थ आपल्या सोयीचे लावण्यात माणसाइतका कावेबाज या जगात कोणी नसावा. सगळ्या जगावर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाकांक्षा असलेलाही माणसाइतका हिंस्र जगात कोणी नसावा. आत्मप्रौढी मिरवणे हा तर या माणसाचा दुर्गुण.…

Read more

काँग्रेसचा ‘हा सूर्य हा जयद्रथ’ पवित्रा

जमीर काझी;  मुंबई : निवडणूक प्रचारनीतीत अग्रेसर आणि आक्रमक असलेल्या भाजपाला काँग्रेसने पहिल्यांदाच त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशासित राज्यांत निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या मोठ्या जाहिराती भाजपाकडून दिल्या होत्या. त्यावर…

Read more

विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय…

Read more

‘लोकशाही दौड’मध्ये पाच हजारांचा सहभाग

कोल्हापूर : प्रतिनिधी : मतदार जनजागृतीसाठी शनिवारी आयोजित केलेल्या ‘लोकशाही दौड’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक आणि धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते…

Read more

मानसिंगरावांच्या कामाची दखल देशाच्या गृहमंत्र्यांना घ्यावी लागली

शिराळा : प्रतिनिधी : पाच वर्षांत आमदार मानसिंगराव नाईकांनी २ हजार २७५ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे खुद्द देशाच्या गृहमंत्र्यांना शिराळा मतदारसंघात सभा घ्यावी लागली, अशी टीका करून मानसिंगराव प्रचंड मोठ्या…

Read more

कोल्हापूरचे ‘उत्तर’ क्षीरसागर की लाटकर ?

कोल्हापूर; सतीश घाटगे :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीच्या घोळानंतर महाविकास आघाडी ‘तू चाल गड्या, तुला भीती कशाची’ अशा आत्मविश्वासाने मैदानात उत्तरली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश…

Read more

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर…

Read more

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली

अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात…

Read more

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला

लातूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी…

Read more