प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

पालकमंत्री असताना शहरासाठी काय केले? : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळला. गृहराज्यमंत्री म्हणून तुमची कामगिरी शून्य होती. राज्यात तुमची सत्ता होती. कोल्हापूर महानगर पालिका तुमच्या ताब्यात होती, तरीही शहराचा विकास का…

Read more

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा : मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर; प्रतिनिधी : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा…

Read more

महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान 

मंगलोर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका व पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझमेंटचा पुरस्कार मिळाला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील या पारितोषिकांचे वितरण कर्नाटक…

Read more

नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर

कोल्हापूर : आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही.  जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून निस्वार्थी जनसेवा करणे व ‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन असेल. असे प्रतिपादन महाविकास…

Read more

जनाई-बहिणाईचं नातं

-डॉ. श्रीरंग गायकवाड इंद्रायणीकाठच्या तुकोबारायांना तब्बल चारशे वर्षांनी या सगुण-निर्गुण ऐक्याचा साक्षात्कार झाला. ‘सगुण निर्गुण एकु गोविंदु रे’ असा निर्वाळा त्यांनी दिला. वारकरी विचारांच्या नाळेनं संत कसे जोडले गेले होते,…

Read more

मनोविकाराला फूस शारीरिक बिघाडाची

अमूक एक व्यक्ती विचित्रपणे का वागते? असा प्रश्न पडला की, आपले उत्तर तयार असते, बिघडलेला मानसिक तोल. म्हणजेच, मानसिक रोग. इंग्लिशमध्ये मेंटल डिसऑर्डर. परंतु हेच यावरचे योग्य आणि समर्पक उत्तर…

Read more

तरुणांना रोजगाराबरोबरच वेतनवाढीसाठी प्रयत्नशील : ऋतुराज पाटील

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची दिनमान मराठी या चॅनलसाठी संपादक विजय चोरमारे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित सारांश. कोल्हापूरः कोल्हापूर शहरालगत आयटी…

Read more

पडद्यावरचे गूढरम्य : भय इथले संपत नाही 

-अमोल उदगीरकर मानस शास्त्रात एक  ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती ज्याने हे कृत्य त्याच्यासोबत केले आहे त्याच्याकडेच आकर्षित…

Read more

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

-विजय चोरमारे शरद पवार यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. त्यात विश्वासघाताचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराला पाठिशी घातल्याचे आरोप आहेत. काळाच्या पातळीवर या आरोपांची सत्यासत्यता लोकांसमोर…

Read more

तानसेनाच्या गुरूचं गाणं

-मुकेश माचकर तानसेनाचं दैवी गाणं ऐकून जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा, तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगायचा, माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही. अकबर म्हणायचा, असं शक्यच नाही. या भूतलावर तुझ्याइतका श्रेष्ठ…

Read more